У нас вы можете посмотреть бесплатно AI Doomsday Report: Infosys -TCS च्या कर्मचाऱ्यांना AI Replace करणार? 2028 पर्यंत IT सेक्टर संपणार? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #AIDoomsdayReport #itsectorstocks काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. तारीख ४ फेब्रुवारी. त्या दिवशी मार्केट ओपन होताच जगभरातल्या आयटी कंपन्यांचं तब्बल २८५ बिलियन डॉलर्सचं नुकसान झालं. इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल, विप्रो या भारतातल्या आयटी कंपन्यांच्या शेअर्सनाही मोठा हादरा बसला. या धक्क्यामुळं देशाचं संपूर्ण आयटी सेक्टर हादरून गेलं होतं. अँथ्रोपिक या एआय कंपनीनं त्यांच्या क्लॉड को-वर्क टूलसाठी नवे प्लग इन्स लॉन्च केले होते. त्यानंतर आयटी सेक्टरमध्ये हा भूकंप आला होता. पण आता यापेक्षा कित्येक पट मोठा भूकंप पुढच्या दोन वर्षात येऊ शकतो, असा दावा केला जातोय. नुकताच जगभरातल्या आयटी सेक्टरबाबत एक रिपोर्ट जारी करण्यात आला. या रिपोर्टमधल्या दाव्यानुसार, २०२८ पर्यंत भारतातलं आयटी सेक्टर संपलेलं असेल, असं म्हटलंय. सध्या भारताच्या आयटी सेक्टरमधून वर्षाला जवळपास २०० बिलियन डॉलर्सची निर्यात होते. पण पुढच्या दोन वर्षांत ही निर्यात थांबलेली असेल, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या रिपोर्टला नाव देण्यात आलंय, एआय डुम्सडे रिपोर्ट. हा रिपोर्ट समोर आल्यानंतर यावर जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रसिद्ध बिझनेसमन आनंद महिंद्रा यांनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया दिली आहे. पण हा रिपोर्ट नेमका काय आहे? या रिपोर्टमध्ये भारताच्या आयटी सेक्टरबाबत काय दावा करण्यात आलाय? २०२८ पर्यंत देशातलं आयटी सेक्टर संपलेलं असेल, असं का म्हटलं जातंय? सगळी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/