• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

पितृपक्ष विशेष मऊ दाटसर गव्हाची खीर |Gavhachi khir |Huggi Recipe |Wheat Kheer |Jalgoan Tadka Recipe скачать в хорошем качестве

पितृपक्ष विशेष मऊ दाटसर गव्हाची खीर |Gavhachi khir |Huggi Recipe |Wheat Kheer |Jalgoan Tadka Recipe 3 года назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
पितृपक्ष विशेष मऊ दाटसर गव्हाची खीर |Gavhachi khir |Huggi Recipe |Wheat Kheer |Jalgoan Tadka Recipe
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: पितृपक्ष विशेष मऊ दाटसर गव्हाची खीर |Gavhachi khir |Huggi Recipe |Wheat Kheer |Jalgoan Tadka Recipe в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно पितृपक्ष विशेष मऊ दाटसर गव्हाची खीर |Gavhachi khir |Huggi Recipe |Wheat Kheer |Jalgoan Tadka Recipe или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон पितृपक्ष विशेष मऊ दाटसर गव्हाची खीर |Gavhachi khir |Huggi Recipe |Wheat Kheer |Jalgoan Tadka Recipe в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



पितृपक्ष विशेष मऊ दाटसर गव्हाची खीर |Gavhachi khir |Huggi Recipe |Wheat Kheer |Jalgoan Tadka Recipe

नमस्कार, Jalgoan Tadka Recipe मध्ये आपण गव्हाची खीर कशी तयार करायची ते बघणार आहोत..सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षांमध्ये गव्हाची खीर हि नैवेद्यासाठी बनवली जाते,गव्हाची खीर ही खांन्देशामध्ये अक्षय तृतीयेला ,बैल पोळ्याला, तसेच पितृपक्षाच्या काळात बनविली जाते ..तर या खीर साठी गहू कसा कांडावा..तो तुम्हाला जास्त काळ साठवायचा असेल तर तो कसा साठवायचा , गव्हाची खीर कशाप्रकारे करायची ही संपूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तसेच कृती दाखवलेली आहे..रेसिपी आवडल्यास नक्की करून बघा.. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक 👍शेअर ..कमेंट्स करा.. चैनल वर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा .😍.आणि शेजारी बेल 🔔आयकॉनवर प्रेस करा ..व ऑल वर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.. 👉🏻साहित्य - गहू - १ वाटि पाणी - ३ वाट्या गूड - १/२ वाटि साखर - १/२ वाटी खोबऱ्याचा कीस - १ ते २ चमचे काजू बदाम चे काप - १ चमचा वेलची जायफळ पूड - १/३ चमचा थोडसं मीठ गरम पाणी आवश्यकतेनुसार Ingredients - Wheat - 1 bowl Water - 3 bowl Jaggery - 1/2 bowl Sugar - 1/2 bowl Cardamon nutmeg powder - 1/3 tsp Salt to taste Hot Water as required महत्त्वपूर्ण टिप्स- 👉गव्हाची खीर बनविण्यासाठी कुठलाही विशेष गहू न वापरताना जो तुमच्याकडे असेल तो गहू वापरून तुम्ही खीर अगदी आरामशीर बनवू शकता.. लोकवन, शरबती , चंदौसी,एम पी बोट, खपली गहू ,अगदि कुठलाही गहू तुम्ही खीर साठी घेऊ शकता...👈 Follow on Facebook https://www.facebook.com/profile.php?... १).गहू आधी पंधरा ते वीस मिनिटं पाण्यात छान भिजत ठेवावा नंतर गहू ओला असतानाच मिक्सरमध्ये काढून घ्यावा म्हणजे गव्हाचा कोंडा छान निघून जातो.. २). मिक्सर सहा ते सात वेळा चालू बंद करत गहू मिक्सरमध्ये फिरवून घ्यावा त्यामुळे कोंडा निघून जातो गव्हाचा पूर्ण चुरा होणार नाही याकडे लक्ष द्यावे. ३). गहू कांडून झाल्यानंतर एखाद्या कॉटनच्या कपड्यावर किंवा टॉवेलवर 25 ते 30 मिनिटे छान वाळवून घ्यावा म्हणजे वाढल्यामुळे गव्हाचा कोंडा लवकर निघून जातो... ४). कांडलेले हे गहू जर तुम्हाला जास्त काळ घरात साठवून ठेवायचे असतील तर गहू छान वाळवून हवा बंद डब्यामध्ये हे गहू तुम्ही साठवू शकता आणि हवी तेव्हा गव्हाचे खीर बनवू शकता.. ५). गहू तीन ते सहा महिने तुम्ही साठवू शकता वर्षभर सुद्धा हा गहू साठवता येतो. परंतु, कांडलेला गहू कालांतराने जुना होतो. आणि त्याची खीर हवी तशी स्वादिष्ट लागत नाही, म्हणून तीन ते सहा महिने हा गहू आरामात तुम्ही घरात साठवू शकतात... ६). शक्यतोवर खीर दूध घालून शिजवू नये कारण ती लवकर खराब होते.. ७). जर तुम्हाला दुधात शिजवलेली खीर हवीच असेल तर आवश्यक तेवढी खीर तुम्ही दुधामध्ये शिजवून खाऊ शकता. बाकीची खीर तुम्ही साखर किंवा गूळ न घालतांना फक्त शिजवलेला गहू एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता.. त्यामुळे खीर दोन ते तीन दिवस चांगली राहते ..आणि हवी तेव्हा त्यामध्ये तुम्ही साखर किंवा गूळ घालून खीर बनवू शकता.. ८). खिरसाठी ओला नारळ किंवा सुख किसलेलं खोबरं वापरू शकता कुठलेही ड्रायफ्रूट्स न वापरताना सुद्धा खिर स्वादिष्टच लागते.. त्यामुळे ड्रायफ्रूट्स घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे... #Pitrupakshrecipe #Gavhachikheer #HuggiRecipe #JalgoanTadkaRecipe #Pitrupakshathali #pitrupakshnaivedyarecip #WholewheatKheer #KhandeshiRecipes #Khandeshstylegahukheer #Gahuchikheer #पितृपक्षरेसिपी #पितृपक्षनैवेद्यरेसिपी #पितृपक्षथाळी #गव्हाचीखीर Please like,share, comments,abd subscribe to my channel and press bell 🔔icon to get mire recipe's Thanks For Watching 🙏

Comments
  • खपली गव्हाची खीर | वर्षभर टिकणारे खिरीचे गहू व गूळ घालून पारंपरिक खीर / हुग्गी Gavhachi Kheer Recipe 1 год назад
    खपली गव्हाची खीर | वर्षभर टिकणारे खिरीचे गहू व गूळ घालून पारंपरिक खीर / हुग्गी Gavhachi Kheer Recipe
    Опубликовано: 1 год назад
  • पारंपारिक पद्धतीने मऊ दाटसर गव्हाची खीर/गौरीगणपती विशेष नैवेद्य / Huggi recipe /wheat khir/ kheer 4 месяца назад
    पारंपारिक पद्धतीने मऊ दाटसर गव्हाची खीर/गौरीगणपती विशेष नैवेद्य / Huggi recipe /wheat khir/ kheer
    Опубликовано: 4 месяца назад
  • Daraba | जिभेवर ठेवताच विरघळणारा लोण्यासारखा मऊ लुसलुशीत दराबा बनवायची पारंपारिक खान्देशी पद्धत 2 года назад
    Daraba | जिभेवर ठेवताच विरघळणारा लोण्यासारखा मऊ लुसलुशीत दराबा बनवायची पारंपारिक खान्देशी पद्धत
    Опубликовано: 2 года назад
  • महाराष्ट्राची पारंपरिक खपली गव्हाची खीर सोपी चविष्ट बघूनच तोंडाला पाणी सुटेल | Khapli Gavhachi Kheer 4 месяца назад
    महाराष्ट्राची पारंपरिक खपली गव्हाची खीर सोपी चविष्ट बघूनच तोंडाला पाणी सुटेल | Khapli Gavhachi Kheer
    Опубликовано: 4 месяца назад
  • 60 वयानंतर हा 1 पदार्थ नक्की खा।। पायात जबरदस्त ताकद येईल/ अगदि थोड्याच दिवसात #म्हातारपण 3 месяца назад
    60 वयानंतर हा 1 पदार्थ नक्की खा।। पायात जबरदस्त ताकद येईल/ अगदि थोड्याच दिवसात #म्हातारपण
    Опубликовано: 3 месяца назад
  • तोंडात टाकताच विरघळणारी पेड्यासारखी घोटून घोटून केलेली खपली गव्हाची खीर | हुग्गी |  gavhachi kheer 1 год назад
    तोंडात टाकताच विरघळणारी पेड्यासारखी घोटून घोटून केलेली खपली गव्हाची खीर | हुग्गी | gavhachi kheer
    Опубликовано: 1 год назад
  • आजीच्या पद्धतीने घरच्याघरी गहू कांडून बनवा गव्हाची पौष्टिक खीर | Gavhachi kheer recipe 4 года назад
    आजीच्या पद्धतीने घरच्याघरी गहू कांडून बनवा गव्हाची पौष्टिक खीर | Gavhachi kheer recipe
    Опубликовано: 4 года назад
  • ताकाची कढी /पारंपारिक खांन्देशी पध्दतीने डबल फोडणीची चटपटीत कढी / takachi kadhi recipe /kadhi pakora 3 месяца назад
    ताकाची कढी /पारंपारिक खांन्देशी पध्दतीने डबल फोडणीची चटपटीत कढी / takachi kadhi recipe /kadhi pakora
    Опубликовано: 3 месяца назад
  • Godi Huggi Recipe|ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಸ್ಪೆಷಲ್ ಗೋಧಿ ಹುಗ್ಗಿ|Godi Huggi In Kannada|  Uttara Karnataka Recipe 4 года назад
    Godi Huggi Recipe|ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಸ್ಪೆಷಲ್ ಗೋಧಿ ಹುಗ್ಗಿ|Godi Huggi In Kannada| Uttara Karnataka Recipe
    Опубликовано: 4 года назад
  • भोपळ्याचे घारगे : आईच्या हातचे १० मिनिटांत होणारे | घारगे | Bhopalyache Gharge | Vaishali Deshpande 3 года назад
    भोपळ्याचे घारगे : आईच्या हातचे १० मिनिटांत होणारे | घारगे | Bhopalyache Gharge | Vaishali Deshpande
    Опубликовано: 3 года назад
  • अस्सल खांन्देशी पारंपारिक मऊ लुसलुशीत ज्वारीचे धिरडे /धिंडे |Jwariche Dhinde,Dhirale |Jawar Dosa 3 года назад
    अस्सल खांन्देशी पारंपारिक मऊ लुसलुशीत ज्वारीचे धिरडे /धिंडे |Jwariche Dhinde,Dhirale |Jawar Dosa
    Опубликовано: 3 года назад
  • टपरीसारखा कडक मसाला चहा घरी बनवण्याची साधी आणि सिक्रेट पद्धत जी कोणीही सांगणार नाही|MasalaTeaRecipe 5 месяцев назад
    टपरीसारखा कडक मसाला चहा घरी बनवण्याची साधी आणि सिक्रेट पद्धत जी कोणीही सांगणार नाही|MasalaTeaRecipe
    Опубликовано: 5 месяцев назад
  • 20 मिनिटात ज्वारीच्या पीठाची जाळीदार इडली व चटणी | idli recipe | Jwar idli recipe | idli batter . 4 дня назад
    20 मिनिटात ज्वारीच्या पीठाची जाळीदार इडली व चटणी | idli recipe | Jwar idli recipe | idli batter .
    Опубликовано: 4 дня назад
  • १ Kg बाजरीचे खारोडे | बाजरीला मोड आणून पीठ शिजवण्याची परफेक्ट कृती व प्रमाण Bajariche KharodeRecipe 1 год назад
    १ Kg बाजरीचे खारोडे | बाजरीला मोड आणून पीठ शिजवण्याची परफेक्ट कृती व प्रमाण Bajariche KharodeRecipe
    Опубликовано: 1 год назад
  • Гаинхуон Ки Кхиер | Как приготовить пшеничный кхир | Рецепт хеера Гавхачи | Пшеничный Пайасам 5 лет назад
    Гаинхуон Ки Кхиер | Как приготовить пшеничный кхир | Рецепт хеера Гавхачи | Пшеничный Пайасам
    Опубликовано: 5 лет назад
  • खपली गव्हाची(जोड गव्हाची) खीर | अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट पारंपारिक गव्हाची खीर | Gavhachi kheer 6 лет назад
    खपली गव्हाची(जोड गव्हाची) खीर | अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट पारंपारिक गव्हाची खीर | Gavhachi kheer
    Опубликовано: 6 лет назад
  • टम्म फुगलेले मऊ लुसलुशीत पारंपारिक खांन्देशी उडदाचे वडे |Khandeshi Urad Dal Vada |Black gram  Vada 3 года назад
    टम्म फुगलेले मऊ लुसलुशीत पारंपारिक खांन्देशी उडदाचे वडे |Khandeshi Urad Dal Vada |Black gram Vada
    Опубликовано: 3 года назад
  • चुरमा लाडू। गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू। Churma laddu। Whole Wheat Flour Laddu। PreetiSamelRecipes 4 года назад
    चुरमा लाडू। गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू। Churma laddu। Whole Wheat Flour Laddu। PreetiSamelRecipes
    Опубликовано: 4 года назад
  • ✨कटाची आमटी । वरपून खाल इतकी चविष्ट । येळवणी आमटी । Puran Poli Special | Katachi Amti in Marathi 2 месяца назад
    ✨कटाची आमटी । वरपून खाल इतकी चविष्ट । येळवणी आमटी । Puran Poli Special | Katachi Amti in Marathi
    Опубликовано: 2 месяца назад
  • खान्देशी उडीद वडा | वडा टम्म फुगण्यासाठी 5 महत्त्वाच्या टिप्स | Uradacha vada #khamangkhandeshi 3 месяца назад
    खान्देशी उडीद वडा | वडा टम्म फुगण्यासाठी 5 महत्त्वाच्या टिप्स | Uradacha vada #khamangkhandeshi
    Опубликовано: 3 месяца назад

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5