У нас вы можете посмотреть бесплатно Kolhapur Circuit Bench | सरन्यायाधीश Bhushan Gawai करणार कोल्हापूरच्या सर्किट बेंचचं उद्घाटन | NDTV или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#Kolhapur #CircuitBench #Judiciary #bhushangawai Kolhapur | गेल्या 42 वर्षांपासून सुरू असलेल्या सर्किट बेंचच्या मागणीला आज अखेर यश आले आहे. आज, 17 ऑगस्ट 2025 रोजी, कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे ऐतिहासिक उद्घाटन होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते या सर्किट बेंचचे उद्घाटन पार पडेल. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक वरिष्ठ न्यायाधीश आणि राजकीय नेते उपस्थित राहणार. या सर्किट बेंचमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील लोकांना जलद आणि सुलभ न्याय मिळवणे शक्य होणार आहे. About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/ Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook - / ndtvmarathi Twitter - / ndtvmarathi Instagram - / ndtvmarathi Youtube - / @ndtvmarathi #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews