У нас вы можете посмотреть бесплатно JEE Mains & Advanced 2025 ची तयारी | Topper Tips | इंजीनियरिंग Form @VJTIIAN TALKS | Pushkar Pawar или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मुंबई येथील VJTI कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचा विद्यार्थी पुष्कर विनोद पवार नुकताच कन्नड येथे आला असता त्याची खास मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये त्याने विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी अत्यंत मौल्यवान आणि प्रेरणादायक मार्गदर्शन केले. पुष्करने कॉलेजमध्ये शिकत असतानाच काही मित्रांसोबत मिळून JEE आणि CET परीक्षांची तयारी करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे ते विद्यार्थ्यांना विविध टप्प्यांवर सल्ला, प्रेरणा आणि योग्य दिशा देतात. याच उद्देशाने त्यांनी "VJTIIAN TALKS" नावाचं एक YouTube चॅनल सुद्धा सुरू केलं आहे, ज्यावर अशा अनेक मार्गदर्शनपर व्हिडिओज उपलब्ध आहेत. अभ्यासाची योग्य पद्धत, वेळेचं व्यवस्थापन, मानसिक तयारी, आणि यशाच्या दिशा दाखवणारे अनेक मंत्र पुष्कर या चॅनलद्वारे देत असतो. ही विशेष मुलाखत प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांनी नक्की पाहावी, कारण ही फक्त एक मुलाखत नसून यशाच्या दिशेने मार्गदर्शन करणारा एक खजिना आहे. JEE आणि CET सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक अमूल्य संधी आहे.JEE Mains 2025, JEE Advanced 2025, JEE kya hai, AIR-1, JEE Topper Tips, Motion NVSir, IIT Admission 2025, JEE Form Filling Tips, JEE Motivation Marathi, JEE Success Story, Engineering Admission Guide, JEE in Marathi, JEE Preparation Strategy, Interview, Best JEE Tips, JEE Mains vs Advanced, How to Crack JEE, JEE Topper Secrets, IIT Entrance 2025, Josh Talks JEE,VJTIIAN TALKS | Pushkar Pawar #JEEMains2025, #JEEAdvanced2025, #RajitGupta, #MotionNVSir, #JEEPreparation, #IITAdmission2025, #JEEFormTips, #JEEkayahai, #TopperTips, #JEEMotivation, #JEEinMarathi, #IITSuccess, #EngineeringTips, #JEETopper, #JEESecrets, #MarathiMotivation, #JoshTalks, #JEEJourney, #CrackJEE, #IIT2025, #VJTIIANTALKS #PushkarPawar