У нас вы можете посмотреть бесплатно Torna Fort | किल्ले तोरणा | ( प्रचंडगड ) или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
⏩ तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, त्यापैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. ⏩ छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले त्यापैकी सर्वात पहिल्यांदा स्वराज्यात सामील केलेला किल्ला म्हणजे तोरणा किल्ला. ⏩ पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला म्हणजे किल्ले तोरणा. आणि या उंचच उंच गरूडाच्या घरट्यातून असा अनुभव अनुभवने म्हणजे स्वर्गसुखंच .. 😍 ⏩ Follow On :- 🟡 Instagram :- / prashantkhemnar4141 🟡 Facebook :- / prashant.khemnar #Torna_Fort #तोरणा #सह्याद्री #History #Rajgad #Maharashtra #किल्ले #PrashantKhemnarVlog