У нас вы можете посмотреть бесплатно वेरिको व्हेन्स व रक्त वाहिनांच्या इतर विकारांबद्दल माहिती, उपचार आणि घ्यावयाची काळजी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
व्हॅरिको व्हेन्स म्हणजे पायाच्या निळ्या फुगलेल्या रक्तवाहिन्या व हा त्रास का होतो, कुणाला होतो व त्रास जास्त प्रमाणात न वाढण्यासाठी आपण कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे व तसेच इतर रक्तवाहिनीच्या आजारानं विषयीची सर्व माहिती आपल्याला डॉ अमोल लाहोटी ह्या विडिओमध्ये देत आहे . व्हॅरीको व्हेन्स हा त्रास सामान्यपणे ज्या लोकांचे जास्त वेळ उभं राहून काम असत उदारणार्थ ट्राफिक पोलीस , शिक्षक या लोकांमध्ये आढळून येतो. जास्त वेळ उभं राहण्यामुळे आणि गुरूत्वाकर्षण शक्ती मुळे पायातील अशुद्ध रक्त हृदयाकडे न जाता पायातच साचून राहत व रक्तवाहिन्या फुगतात आणि त्रास सुरु होतो. व्हॅरीको व्हेन्स हा आजार थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे व आजार पूर्ण बरे होण्याचं प्रमाण किती आहे व जनजागृतीवर काय उपक्रम राबवले जातात याविषयीची सर्व माहिती डॉ अमोल लाहोटी देत आहे. ह्या' व्हिडिओमध्ये डॉ अमोल लाहोटी सांगत आहे कि आपण ह्या त्रासाकदडे दुर्लक्ष केलं तर पायाला काळे चट्टे पडू शकता व त्याचे रूपांतर जखम मध्ये होऊ शकते व त्यालाच व्हॅरीको व्हेन्स अल्सर असे म्हणतात. ह्या व्हिडिओमध्ये डॉ. अमोल लाहोटी खालील प्रश्नांची उत्तरे देतात: १. व्हॅरीको व्हेन्स म्हणजे काय? २. व्हॅरीको व्हेन्सची कारणे काय आहेत? ३. व्हॅरीको व्हेन्सची लक्षणे काय आहेत? ४. व्हॅरीको व्हेन्सचे उपचार काय आहेत? ५. पेरिफेरल अर्टेरिअल आजार काय आहेत? . . . . . . . . . Visit Our Website: https://www.dramollahoti.com/ Don't forget to subscribe to our channel: / @healthylegsforhealthylifeb6496 You can follow me on other platforms: Facebook: / thevascularcenter.in Instagram: / thevascularcenter Contact Us On: Mail Id- [email protected] Contact no. 7972659301 Address- Carewell Superspeciality Hospital, Jalna Road, Near Akashwani, Opp. S.F.S. School, Venkatesh Nagar, Mondha, Aurangabad, Maharashtra 431001 #Varicose veins #Varicoseveinsulcer #Varicoseveinssymptoms #Varicoseveinstreatment #Varicoseveinsprevention #Dr.AmolLahoti #Vascularsurgeon #