У нас вы можете посмотреть бесплатно वारंवार अपयश येत असेल तर 🙏स्वामी महाराजांचा 🙏 हा सल्ला ऐका или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अपयशांची मालिका अखंड असेल तर त्याचे मूळ कारण काय?कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की एक अपयश संपत नाही तोपर्यंत दुसरं अपयश समोर उभं राहतं. मेहनत करूनही यश मिळत नाही, मन खचायला लागतं आणि आपणच चुकीचे आहोत का असा प्रश्न पडतो. पण स्वामी समर्थांच्या विचारांनुसार अपयश ही शेवट नसून ती एक शिकवण असते. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या अपयशांची मालिका का सुरू राहते, त्यामागची खरी कारणं काय असू शकतात आणि स्वामी समर्थांनी सांगितलेला यशाचा मार्ग कोणता आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच स्वामी विचार ऐकण्यासाठी चॅनलला subscribe करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. 🙏ह्याविषयी स्वामी समर्थ विचारांतून उलगडलेला हा यशप्राप्ती सल्ला