У нас вы можете посмотреть бесплатно Imtiyaz Jaleel | शिरसाटांचा भ्रष्टाचार काढला म्हणून गुन्हा दाखल, इम्तियाज जलीलांचा खळबळजनक आरोप или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#imtiyazjaleel #sanjayshirsat #chhatrapatisambhajinagar #shivsena #eknathshinde #amim "मी पालकमंत्र्यांचे भ्रष्टाचार पुराव्यासहित बाहेर काढत होतो, म्हणूनच पोलिसांनी हाताशी धरून आणि सत्तेचा गैरवापर करून माझ्यावर ॲट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल केले," असा खळबळजनक आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आज केला. बेगमपुरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ॲट्रॉसिटी गुन्ह्या संदर्भातील सुनावणीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. या प्रकरणाबद्दल माहिती देताना जलील म्हणाले की, "माझ्या विरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. आज या केसची कोर्टात सुनावणी होती. मी कोणताही वकील लावलेला नाही, मी स्वतः कोर्टासमोर उभा राहून माझी बाजू मांडली आहे. पोलिसांनी ज्या आधारावर गुन्हा दाखल केला, तो कसा चुकीचा आहे हे मी सुप्रीम कोर्टाच्या विविध निकालांचे दाखले देऊन कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले आहे." #BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes