У нас вы можете посмотреть бесплатно 605 वर्षांपासून दुर्लक्षित असलेलं श्री गुरुचरित्रातील १४ वा अध्याय जिथे घडला ते स्थान | Marathi Vlog или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
605 वर्षांपासून दुर्लक्षित असलेलं श्री गुरुचरित्रातील १४ वा अध्याय जिथे घडला ते स्थान | Marathi Vlog #shrigurucharitra #shrigurdevdatta #vishwanathkulkarni #marathivlog 🕉️श्रीगुरुचरित्र १४वा मेरुमणी अध्याय🚩 ✅ चौदावा अध्याय नेमका कुठे घडला ? ✅ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं अनुष्ठानाचं स्थान नेमकं कुठे आहे? ✅ स्वामी आणि त्यांचे पट्टशिष्य श्री सायंदेव यांची पहिली भेट कुठे झाली? ✅ ६०५ वर्षांपासून कुणाच्याच नावावर नसलेला वाडा कोणता आहे? ✅ स्वामींनी पहिली भिक्षा कुठे मागितली होती? ✅ चौदावा अध्याय “मेरुमणी” का मानला जातो? ✅ हे विस्मरणात गेलेलं स्थान कोणी शोधलं आणि मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? ⸻————————————— या व्हिडिओ मालिकेत तुम्हाला मिळतील उत्तरं वरील प्रश्नांची: 🎥 भाग १: • 605 वर्षांपासून दुर्लक्षित असलेलं श्री गुर... 🎥 भाग २: • श्रीगुरुचरित्रातील अध्याय १३ व १४ जिथे घडल... 🎥 भाग ३: • “बासर – जिथे वेदव्यास, परशुराम आणि कुंभकर्... 🎥 भाग ४: • श्री गुरुचरित्राचा मेरुमणी अध्याय १४वा आहे... 🙏🏻 कृपया सर्व भाग क्रमाने बघा, आवडल्यास Like करा, Comment मध्ये ‘श्री गुरुदेव दत्त’ लिहा आणि हा अनमोल इतिहास जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत पोहोचवा! 🌟 🔔 Subscribe करा @VishwanathOfficial यूट्यूब चॅनेलला चॅनेल लिंक : / @vishwanathofficial Video मध्ये उल्लेख झालेल्या प.पू.विष्णुदास महाराज आणि प.पू. सद्गुरुदास महाराज ह्यांचा थोडक्यात परिचय :- श्री गुरुमंदिर, ८० जयप्रकाशनगर, नागपूर हे आध्यात्मिक विचारांच्या प्रचार प्रसाराचे, विविध धार्मिक उत्सवांचे आयोजन करणारे, महत्त्वाचे केंद्र आहे. ह्या मंदिराच्या स्थापना मागची प्रेरणा, संकल्प, स्फुरण आणि शक्ती ही परमपूज्य विष्णुदास महाराजांची, प.पू. बाबांचीच होय. प.पू. बाबांनी प.पू. सद्गुरुदास महाराजांना, माघ शु. पौर्णिमा शके १९०५, गुरुवार दि. १६ फेब्रु. १९८४ रोजी, दत्तवाडी तेल्हारा येथे अनुग्रह दिला. ‘आपल्या जपाची रुद्राक्षाची माळ त्यांच्या गळ्यात घालून व ‘जे द्यायचे ते सर्व मी तुम्हालाच देईन’ असे आश्वासन देऊन त्यांच्यावर पूर्ण कृपा केली. श्रीपाद श्रीवल्लभ – श्री नृसिंहसरस्वती – वासुदेवानंद सरस्वती – प्रज्ञानंदसरस्वती – विष्णुदास महाराज ह्या थोर परंपरेचा वारसा देऊन त्यांना शक्तिसंपन्न केले. एवढेच नव्हे तर, श्रीपादश्रीवल्लभस्वामीचे सगुण रूपात दर्शन घडवून कृतार्थ केले. समाधिस्थ झाल्यानंतर प.पू. बाबांनी ध्यानात संदेश देऊन, विजयरावांचे पारमार्थिक नामकरण सद्गुरुदास असे केले. प.पू. श्री विष्णुदास महाराजांचा जन्म सावंतवाडी जवळील साखळी (कोकण) येथे झाला. प.पू. बाबांच्या दत्तभक्तीचे, गुरूचरित्र प्रसाराचे आणि उपासना वाढीचे कार्य, त्याचे सतशिष्य प.पू. श्री. सद्गुरुदास महाराज निष्ठेने गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. त्यांचे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, शिस्तप्रियता, नि:स्पृहता, धर्मानुसार आचरण, अफाट लोकसंग्रह, संघटनकौशल्य आदि गुणांनी अलंकृत असल्यामुळे ते दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरले आहेत. चर्चा, प्रवचन, कीर्तन, भजन यांच्या माध्यमातून, हजारो भाविक भक्तांना योग्य मार्गदर्शन करून त्यांनी उपासनेच्या मार्गाला लावले आहे. ‘उपासना’ या शब्दाचा अर्थ परमेश्वराचे स्वरूप जाणून त्याच्या सान्निध्यासाठी केलेली शास्त्रशुद्ध साधना असा आहे. ‘आस’ या धातूला उप हा उपसर्ग लागून उपासना हा शब्द बनला आहे. दोघांचाही अर्थ जवळ असा आहे. त्यावरून उपासना म्हणजे परमेश्वराचे यथार्थ स्वरूप जाणून त्याच्या निकट असणे असा होतो. बासर ला कसे जायचे :- हे मंदिर जवळच्या हैदराबाद शहरापासून सुमारे 210 किलोमीटर (रस्त्याने) स्थित आहे. हे TSRTC द्वारे चालवल्या जाणार्या जिल्हा बसेसद्वारे चांगले जोडलेले आहे. MSRTC बसेस हैदराबाद, नांदेड इ. येथूनही धावतात. बासर येथे आपण मुंबई- मनमाड-छत्रपती संभाजी नगर-जालना- परभणी नांदेड मार्गे धावणाऱ्या देवगिरी express ह्यांनी सुद्धाजाऊ शकतो ज्याकी आपल्याला बसरा अर्थात ( बासर) station ला उतरवतात . मंदिराच्या जवळचे रेल्वे स्टेशन बसरा रेल्वे स्टेशन आहे, जे सुमारे 2.4 किमी अंतरावर आहे. Google Map : https://maps.app.goo.gl/NBrfyMKjLFhmR... पत्ता: श्री दत्तधाम बासर, पापहरेश्वर मंदिराजवळ,श्री क्षेत्र बासर जिल्हा-निर्मल संपर्क आनंदराव पाटील ट्रस्टचे अध्यक्ष P.N.9440152259. मनोज तळणीकर ट्रस्टचे कोषाध्यक्ष नंबर 9422996290. यांच्याशी आपण फोनवर संपर्क करू शकता माहिती मिळेल.💐🙏