У нас вы можете посмотреть бесплатно तुडुंब भरलेली उरणची जत्रा | खरेदी आणि धमाल मजा |URAN Festival 2025-26 | uranchi jatra или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🙏🏻जय दत्त ! आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन आलो आहे उरणमधील सगळ्यात मोठ्या दत्त जत्रेत ! दरवर्षी दत्त जयंती निमित्ताने इथे अफाट गर्दी, भक्तीचं वातावरण आणि भन्नाट उत्साह अनुभवायला मिळतो आणि आज तुम्ही तो अनुभव माझ्यासोबत घेणार आहात. या vlog मध्ये तुम्ही पाहणार ✨उरण दत्त मंदिरातील दर्शन ✨हजारोंची गर्दी आणि जत्रेचं वातावरण ✨रंगीबेरंगी दुकाने आणि बाजार ✨दुकानदारांसोबत मजेशीर संवाद ✨लोकांशी छोटी मुलाखत ✨मोठमोठे पाळणे (Rides) ✨चविष्ट गावठी खाऊ ✨आणि शेवटी रात्रीच्या लाईट्सने उजळलेली संपूर्ण जत्रा ! हा vlog अशा पद्धतीने शूट केला आहे की तुम्हाला जाणवेल - तुम्हीही माझ्यासोबत जत्रेत फिरत आहात ! जर तुम्हाला जत्रांचं वातावरण, गावाची वाइब, आणि अशा पारंपरिक यात्रांचा अनुभव आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा. 📌जर व्हिडिओ आवडला तर LIKE करा, COMMENT करा आणि CHANNEL SUBSCRIBE करायला विसरू नका! 📍Location: Uran Datta Jayanti Festival, Maharashtra