У нас вы можете посмотреть бесплатно Vajreshwari Darshan | Ganeshpuri Vajreshwari Akaloli Garam Kund | Vajreshwari Full Tour Guide VLog или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#VajreshwariDarshan #GaneshpuriHotSpring #Vajreshwari Temple #Akaloli Garam Kund वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर हे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी या गावात स्थित आहे. मुंबईपासून 75 ते 85 किलोमीटर दूर आहे. त्याचबरोबर वसई स्टेशन पासून 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे वसई स्टेशन पासून बसची सुविधा आहे जवळपास अर्धा ते पाऊण तासात वसई स्टेशन वरून आपण वज्रेश्वरी मंदिरापर्यंत पोहचतो. वज्रेश्वरी मंदिर हे अंदाजे 18 व्या शतकात बांधलेले असावे. 18 व्या शतकात चिमाजी आप्पा जेव्हा वसई जिंकून आले त्यावेळेस त्यांनी देवीने कृपा केली मानून हे मंदिर बांधले. या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे प्राचीन भव्य दिव्य आणि खूप सुंदर असे हे मंदिर आहे वज्रेश्वरी मंदिराचा खास वैशिष्ट्य म्हणजे येथील असलेले गरम पाण्याची कुंडे. खूप लांबून भाविक या ठिकाणी ही गरम पाण्याची कुंडे पाहण्यासाठी येत असतात वज्रेश्वरी मंदिराची पासूनच दोन किलोमीटर अंतरावर ही कुंडे आहेत एक गणेशपुरी या ठिकाणी आणि दुसरं अकलोली या ठिकाणी नदीच्या पात्रामध्ये आढळतात. या कुंडामध्ये गरम पाणी नैसर्गिकरीत्या आढळत आहे . गरम पाणी नैसर्गिकरीत्या आढळण्याचे कारण म्हणजे काही वर्षांपूर्वी या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होऊन या ठिकाणी जो लावा पसरला गेला त्यातूनच ही गरम पाण्याची कुंडे तयार झाली त्याचबरोबर जमिनीतून गरम पाणी येण्याचा मुख्य कारण म्हणजे भूगर्भातील उष्ण खडक पृथ्वीच्या आत खूप उष्णता असते पावसाचे पाणी जमिनीत झिरपते आणि खोलवर जाऊन गरम खडकांचा संपर्कात येते त्यामुळे ते पाणी तापते महाराष्ट्रातील काही भाग पूर्वी ज्वालामुखीय क्रियेमुळे तयार झाले. त्यामुळे त्या भागात भूगर्भात अजूनही उष्णता टिकून आहे. गरम झालेले पाणी दाब मुळे पुन्हा वर येते आणि कुंडा मधून बाहेर पडते.