У нас вы можете посмотреть бесплатно Valentine's Day Song | स्तुती गीत | Marathi Romantic Songs | Love Song New 2026 | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Valentine's Day Song | स्तुती गीत | Marathi Romantic Songs | Love Song New 2026 | #jivanpawar / @jivaproduction 💖 काय रूप तुझे प्रिये 💖 हे एक सुंदर, प्रेमळ आणि नृत्यप्रधान मराठी रोमँटिक गीत आहे. प्रियसीच्या रूपाचं, अदेचं आणि मोहक चालण्याचं मनमोकळं वर्णन या गाण्यात केलं आहे. प्रेमात पडलेल्या प्रियकराच्या घायाळ दिलाची ही कथा नक्कीच तुमच्या ❤️ला पाझर फोडेल👌 जर तुम्हाला ✔️ Romantic Marathi Songs ✔️ Dance Marathi Songs ✔️ Love Story Songs ✔️ New Marathi Hit Songs आवडत असतील तर हे गाणं नक्की ऐका 💞 👉 अशाच धमाकेदार रोमँटिक आणि डान्स मराठी गाण्यांसाठी 👉 आत्ताच चॅनेल SUBSCRIBE करा 🔔 👉 Like 👍 Share 🔁 Comment 💬 करायला विसरू नका💫💫💫💫💫💫💫 तुमचा प्रत्येक Subscribe आम्हाला नवीन गाणी आणायला प्रेरणा देतो ❤️ #KayRoopTuzePriya #MarathiRomanticSong #MarathiLoveSong #MarathiDanceSong #NewMarathiSong #RomanticMarathi #LoveSongMarathi #MarathiMusic #2026MarathiSong #romanticmarathisong #feelingsong #jivanpawar #jivanmedia #jivaproduction ❤️💫💫💫❤️💫💫💫 Kay Roop Tuze Priya Kay Roop Tuze Priye Song Marathi Romantic Song New Marathi Love Song Marathi Dance Song Romantic Marathi Video Marathi Item Love Song Latest Marathi Song 2026 Marathi Melody Song Marathi Heart Touching Song Khandeshi Touch Marathi Song Romantic Love Song MarathiA ❤️💫💫💫💫❤️💫💫💫💫❤️ Song:-KAY ROOP TUZE PRIYA सळसळीत तुझा बांधा, गोल गाल रुंद खांदा, गुलाबी होट रसिली धारा, डोळे तुझे कातिल सुरा, काय रूप तुझे प्रिये, लागे अप्सरा माझा झाला ग घायाळ दिल बेचारा...... ❤️ चाल लागे तुझी मोरणी, कमरेचा ठेका हिरणी, माथी बिंदी रेशमी धारा, नजर टोचे नाजूक मारा, काय रूप तुझे प्रिये, लागे अप्सरा माझा झाला ग घायाळ दिल बेचारा...... ❤️ हसते तुझ्या गालात कळी, दात चमके मोतीचे मनी, कर्ण जणू फुल मोगरा, रंग तुझा चमकतो गोरा, काय रूप तुझे प्रिये, लागे अप्सरा माझा झाला ग घायाळ दिल बेचारा...... ❤️ रूपाचा तुझ्या मी दिवाना, कधी होशील माझी सजना, तुला बघून झुरतो सारखा, स्वप्न माझा का होईल खरा, काय रूप तुझे प्रिये, लागे अप्सरा माझा झाला ग घायाळ दिल बेचारा...... ❤️ प्रिये देना इशारा एकतरी, वळून बघना एकदा माघारी, तुझ्या विना जीव आधुरा, तुझाच ग मी प्रेम पूजारा, काय रूप तुझे प्रिये, लागे अप्सरा माझा झाला ग घायाळ दिल बेचारा...... ❤️ सळसळीत तुझा बांधा, गोल गाल रुंद खांदा, गुलाबी होट रसिली धारा, डोळे तुझे कातिल सुरा, काय रूप तुझे प्रिये, लागे अप्सरा माझा झाला ग घायाळ दिल बेचारा...... काय रूप तुझे प्रिये, लागे अप्सरा माझा झाला ग घायाळ दिल बेचारा...... ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️