У нас вы можете посмотреть бесплатно Shambhuraj Desai यांच्यासह शिवसैनिकांचा जल्लोष, पाटणध्ये भाजपचा शिवसेनेकडून पराभव или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#SataraZPResult2026 #ShambhurajDesai #PatanNikal सातारा जिल्ह्यातील पाटणध्ये शिवसेनेनं वर्चस्व मिळवलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सर्वाधिक जागा शिवसेनेनं काबीज केल्या आहेत.पंचायत समिती 14 पैकी 13 जिल्हा परिषद 7 पैकी 6 जागेवरचा दणदणीत विजय मिळवला. यानंतर शंभूराज देसाई आणि समर्थकांनी जल्लोष केला.पाटण तालुक्यातील दणदणीत विजय हा आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांना वाढदिवसाची भेट आहे, पंचायत समिती 14 पैकी 13 जिल्हा परिषद 7 पैकी 6 जागेवरचा दणदणीत विजय हा आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांना वाढदिवसाची भेट म्हणून पाटण तालुक्याकडून देत आहोत अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.पाटण तालुक्यात केलेल्या विकास कामांच्या जोरावर व कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टाचे चीज असून हा विजय पाटण तालुक्यातील जनतेला समर्पित करत आहे असंही शंभूराज देसाई म्हणाले.यासोबतच भाजपच्या नरेंद्र पाटील यांनाही देसाईंनी पराभवानंतर टोला लगावला. #MHT063 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.