У нас вы можете посмотреть бесплатно "अजित पवार यांचा सदोष मनुष्यवध, VSR आणि DGCA वर गुन्हा दाखल व्हावा" Sanjay Raut यांचे गंभीर आरोप или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
"अजित पवार यांचा सदोष मनुष्यवध, VSR आणि DGCA वर गुन्हा दाखल व्हावा" Sanjay Raut यांचे गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यसभा खासदार Sanjay Raut यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यू प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, 'हा अपघात नाही तर सदोष मनुष्यवध आहे आणि व्हीएसआर कंपनी तसेच DGCA (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे.' रोहित पवार यांनी मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु विधानभवनातून आलेल्या फोननंतर पोलिसांनी एफआयआर नोंदविण्यास नकार दिला, असा दावा Sanjay Raut यांनी केला. त्यांनी सांगितले की अनेक राजकारण्यांची गुंतवणूक व्हीएसआर कंपनीमध्ये आहे आणि DGCA हे सर्वात भ्रष्ट खाते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. #SanjayRaut #AjitPawar #AjitPawarDeathCase #VSRCompany #DGCA #RohitPawar #PlaneCrashInvestigation #MaharashtraPolitics #CulpableHomicide #AviationAccident #DevendraFadnavis #SunitaPawar #SharadPawar #ShivSenaUBT #MVA #MumbaiNews #BaramatiNews #FIRComplaint #CorruptionAllegations #MarineDriverPoliceStation #MaharashtraNews #SaamTV #BreakingNews #PoliticalNews #IndianPolitics sanjay raut press conference,ajit pawar death case,ajit pawar plane crash investigation,vsr company helicopter crash,dgca corruption allegations,rohit pawar fir complaint,marine drive police station,maharashtra deputy cm ajit pawar,culpable homicide case,aviation accident investigation,black box destroyed controversy,sanjay raut allegations bjp,devendra fadnavis home minister,sunita pawar deputy cm,sharad pawar rajya sabha election,maharashtra politics news