У нас вы можете посмотреть бесплатно Winter Special पारंपरिक गाजर हलवा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
❄️ Winter Special पारंपरिक गाजर हलवा 🥕💛 थंडीचे दिवस सुरू झाले की घरात गाजर हलव्याचा सुगंध दरवळलाच पाहिजे 😍 आज मी तुमच्यासाठी आणली आहे एकदम मऊसूत, खमंग आणि तुपाचा अस्सल स्वाद असलेली घरच्या घरी बनणारी पारंपरिक गाजर हलवा रेसिपी 💛 या व्हिडिओमध्ये ✔️ गाजर कसं परतायचं ✔️ दूध कधी घालायचं ✔️ साखर कधी घालावी ✔️ हलवा perfect मऊ कसा होतो सगळं step-by-step detail मध्ये दाखवलं आहे 👌 ही recipe सणासाठी, पाहुण्यांसाठी किंवा फक्त स्वतःसाठी प्रेमाने बनवायला एकदम perfect आहे 🥰 👉 Video शेवटपर्यंत नक्की पाहा 👉 आवडल्यास LIKE करा 👉 Comment मध्ये सांगा – तुम्हाला गाजर हलवा दूधाचा आवडतो की माव्याचा? अशाच पारंपरिक, घरच्या चवीच्या रेसिपीसाठी Kiran Kitchen Marathi ला Subscribe करा ❤️