У нас вы можете посмотреть бесплатно तीळ आणि खजूर पासून दहा मिनिटांत बनणारे मोदक👌खूप दिवस टिकणारे👍माघी गणपती स्पेशल🙏TILACHE INSTANT MODAK или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मंडळी 🙏 मी आज तुम्हाला व्हिडिओ ब्लॉग दाखवणार आहे"तिळ आणि खजुर पासून दहा मिनिटांत बनणारे मोदक 👌 खूप दिवस टिकणारे 👍 माघी गणेश स्पेशल 🙏 TILACHE INSTANT MODAK माघी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 आजच्या भागामध्ये सोप्या पद्धतीने गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी इन्स्टंट मोदक बनवण्यात आले आहेत. तिळ आणि खजूर पासून मोदक बनविण्यात आले आहेत. महाग महिन्यामध्ये खास तिळापासून गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी मोदक बनवले जातात. अगदी सोप्या पद्धतीने 10 मिनिटात बनणारे एक वाटीच्या प्रमाणात सात मोदक रेडी होतात. सर्वांना आवडतील असे चविष्ट बनतात.अशा पद्धतीने नक्की करून बघा कसे वाटले ते देखील कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका 🔔 लाईक करा 👍 भरपूर व्हिडिओ शेअर करा 🥰 धन्यवाद 🙏 साहित्य -: १) एक वाटी खजूर २) एक वाटी तीळ, (शेंगदाणे ,चण्याची डाळ,खोबरं आवडीनुसार-नाही घातले तरी सुद्धा चालतील) ३) एक टेबलस्पून वेलची पावडर " • एक वाटी गव्हाच पिठ+अर्धा वाटी रव्या पासून ... • कुरकुरीत मुरमुरे लाडु👌पाच वाटीच्या प्रमाणा... • दुधापासून लोण्यासारखे मऊ उकडीचे मोदक👌नवशिक... • एक वाटी प्रमाणात अकरा पाकळ्यांचे अकरा उकडी... • झटकेपट कोकोनट पावडर मोदक😋MILK POWDER+DESIC... • 10 मिनिटात बनवा दोन प्रकारे सगळ्यांना आवडण... • मोदकची उकड काढायची पद्धत👍पारी व पाकळ्या कश... • आंब्याच्या रसापासुन बनवा मऊ ऊकडीचे मोदक प्... • गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा तळणीचे ... • मकरसंक्रांत स्पेशल कुरकुरीत तिळगूळ😋गुळाचा ... आपले दुसरे देखील चॅयनल आहे त्याची लिंक देत आहे "टिप्स फॉर लाइफ अश्विनी पाटील"ह्या चॅनलवर जाऊन सबस्क्राइब करा बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका 🔔 धन्यवाद 🙏 • खोकल्यासाठी घरगुती रामबाण उपाय👍कुठलेही साई... • थंडीत केसातील-कोंडा इन्फेक्शन घालवण्यासाठी... • पूजेसाठी कळस कसा रेडी करावा👍तांब्या भोवती ... • मेहंदी कशी भिजवावी पांढरे केस काळे,डँड्रफ,... • केसांना चमक आणि मजबूती येण्यासाठी सिरम👍डॅन... icecream #kacchikairi #chocolateicecream #goadiaries #somewhereonearth #shankarparvati #shreeswamisamarth #sankashtachaturthi #laxminarayan #vadvalirecipes #Vitamis #lockdown #easyrecipe #vadvalispices #spicy #maharashtriandish #sweetdish #Shallowfry #authenticfood #aauthenticmaharashtriandish #kitchen #vadval #mahim #palghar #mumbai #maharashtra #maharashtrian #marathi #foodlover #foodie #foodforlife #youtube #youtuber #youtubevideo #youtubechannel #staysafe #stayconnected #stayhappy #stayhealthy #