У нас вы можете посмотреть бесплатно Satish Bhosale : हातात लेकरु, डोळ्यात अश्रू, मनात प्रश्न; अजितदादांनी ऐकली खोक्याच्या बायकोची कैफियत или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#SatishBhosale #DhananjayMunde #AjitPawar #Beed #MaharashtraTimes #MarathiNews हातात लेकरु... कुटुबांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात प्रश्नांचं काहूर माजलेलं असताना प्रतिक्षा आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या भेटीची... हे जमीनीवर लेकरांबाळांना घेऊन वाट पाहत असलेलं कुटुंब आहे सतीश भोसले उर्फ खोक्याचं.... खोक्या भोसलेच्या घरावर वन विभागाकडून कारवाई केली गेली... त्याच्या घरात प्राण्यांचे मांस आणि शिकारीचे साहित्य सापडल्या प्रकरणी त्याला काही दिवसांपूर्वी वनअधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं.... वनविभागाच्या जागेवर असणाऱ्या खोक्याच्या घरावर वन विभागाने कारवाई केली आणि त्याचं संपूर्ण कुटुंब उघड्यावर आलं... याच संदर्भात आज खोक्या भोसलेची बायको तेजू भोसले आणि त्यांचे नातेवाईक राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आले होते. अजित पवार कार्यालयात येईपर्यंत हे कुटुंब कार्यालयाबाहेरच अजित पवार यांची वाट पाहत बसलं होतं. त्याआधी आपल्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगताना या कुटुंबालाही अश्रू अनावर झाले... अजितदादा ४ वाजताच्या दरम्यान पक्ष कार्यालयात आल्यानंतर या कुटुंबाची भेट झाली... प्रचंड गर्दी, कार्यकर्त्यांचा गराडा असतानाही बीडहून आलेल्या या कुटुंबासाठी अजित पवार यांनी विशेष वेळ दिला. त्याचं म्हणणं ऐकून घेतलं. तेजू भोसले यांच्या पत्नीनेही अजित पवार यांना निवेदन दिले. आमची काही चूक नाही, धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले, आमच्या घरी जे शिकारीचे सामान सापडेल ते वनाधिकाऱ्यांनी आमच्या घरात ठेवलं अशीही थेट कबूल दिली... गावातले लोक माझ्या नवऱ्याला फसवत आहेत, असंही यावेळी तेजु भोसलेने म्हंटलं आहे. या भेटीदरम्यान तेजू भोसले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीये. आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X... Facebook: / maharashtratimesonline Twitter: / mataonline Google News : https://news.google.com/publications/... Website : https://maharashtratimes.com/ https://marathi.timesxp.com/ About Channel : Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharas