У нас вы можете посмотреть бесплатно Rahuri Election : भाजपनं 1 लाखांचा हिशोब केला ! राहुरीत भाजपची जोरदार मोर्चेबांधणी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. येत्या 10 मार्चपासून या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागेल, असे सांगितले जात आहे. प्रशासनाकडून या निवडणुकीची तयारीही पूर्ण झालीय. आता विषय आहे, तो उमेदवार कोण आणि विरोधात कोण..? या निवडणुकीत नक्कीच रंगत येईल. ही जागा विद्यमान आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झाली. सुमारे 34 हजारांच्या फरकाने विजयी झालेले स्व. शिवाजीराव कर्डिले यांचे आकस्मात निधन झाले. त्यानंतर या मतदारसंघात भावनिक लाट तयार झाली. बारामती पॅटर्न पाहता व ज्येष्ठ नेते शरद पवारांचे राजकारण पाहता ही पोटनिवडणूक राष्ट्रवादीचा शरद पवार गट बिनविरोध करेल, अशा चर्चा सुरु होत्या. परंतु अद्याप याबाबत काहीच सांगता येत नाही. दुसरीकडे, भाजपचे संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे यांनी शनिवारी बुऱ्हाणनगर येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेत, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा संकल्प केलाय. माजीमंत्री प्राजक्त तनपुरे, हेही गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीच्या तयारीत आहेत. नेमकं काय चाललंय राहुरीत? हाच विषय आज आपण समजून घेऊयात.... गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : ahilyanagarlive24@gmail.com अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com #Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #