У нас вы можете посмотреть бесплатно Upcoming mega projects of Thane Finally Revealed |Thane| mega projects или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Upcoming mega projects of Thane Finally Revealed |Thane| mega projects 📌 ठाण्यातील आगामी मेगा प्रोजेक्ट्स | Thane Mega Projects | ठाणेचे भविष्यातील रूप | KRS Marathi 🚆 ठाणे शहराचा विकास वेगाने होत आहे! नवीन बुलेट ट्रेन स्टेशन, मेट्रो प्रोजेक्ट्स, आणि अत्याधुनिक टाउनशिप्स ठाण्याला एक स्मार्ट सिटी बनवत आहेत. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ठाण्याच्या भविष्यातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सची माहिती देणार आहोत. 🔹 ठाणे हाय-स्पीड रेल्वे स्टेशन – भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टचा भाग! 🔹 मुंबई मेट्रो लाईन ५ (ऑरेंज लाईन) – ठाणे ते कल्याण जोडणारी नवीन मेट्रो. 🔹 ठाणे मेट्रो – ठाण्यातील २९ किमी सर्कुलर मेट्रो प्रोजेक्ट. 🔹 पलावा सिटी – ठाण्याजवळील भारतातील सर्वात मोठ्या स्मार्ट सिटींपैकी एक. 🚀 या प्रोजेक्ट्समुळे ठाणे शहराचा कायापालट होणार आहे! व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला कोणता प्रोजेक्ट सर्वात जास्त आवडला ते कंमेंटमध्ये लिहा. 💡 तुमच्या भविष्यात उपयोगी पडणाऱ्या अशाच महत्त्वाच्या माहितींसाठी KRS Marathi ला सबस्क्राईब करा! 🔔 #ThaneMegaProjects #ThaneMetro #MumbaiMetroLine5 #ThaneBulletTrain #PalavaCity #KRSMarathi #maharashtradevelopment Keywords thane future projects,thane construction project,new projects in thane,thane city megaprojects,best project in thane,mega projects,thane metro,thane mega projects,thane projects,mega toenship projects in thane,maharashtra mega projects,india mega projects,mega projects in maharashtra,mumbai mega projects,thane infrastructure projects,upcoming mega projects,india mega projects 2023,borivali thane project,mega project,thane balkum best project