У нас вы можете посмотреть бесплатно म्हणून, little champs नंतर एक ही reality show केला नाही | Aarya Ambekar | Mugdha Godbole | AarPaar или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
तुला पाहते रे, माझा होशील ना, आई कुठे काय करते, तुझेच गीत गात आहे, दिल दोस्ती दुनियादारी....या सगळ्या शीर्षक गीतांच्या मागचा गोड आवाज आणि तीच गोड मुलगी आज woman ki baat मध्ये आली आहे. 👤 HOST Hosted by: Mugdha Godbole Instagram: https://www.instagram.com/mugdhagodbo... 🎧 GUEST Aarya Ambekar:- Playback singer, Actress https://www.instagram.com/ambekaraary... आर्याचा लिट्ल चॅम्प्स चा प्रवास कसा सुरू झाला, त्या काळात सगळ्यांचा approach किती सहज होता आणि स्पर्धेपेक्षा गाण्याची आवड किती मोठी होती हे ती इतक्या मोकळेपणाने सांगत होती की तिच्या प्रत्येक वाक्यात त्या सगळ्या little champs चा निरागसपणा जाणवत होता. Reality show मधून झालेला मंचाचा सराव, लोकांसमोर गाण्याचा आत्मविश्वास आणि गाण्यातील भावनेचं महत्व, हे सगळं तिच्या सुरुवातीच्या प्रवासात तिने एवढ्या खोलवर शिकलं की तिला पुन्हा कोणत्याही स्पर्धेत जाण्याची गरजच वाटली नाही. प्लेबॅक सिंगिंगविषयी बोलताना तिच्या आवाजात एक वेगळीच कोमलता होती, जणू हे क्षेत्र तिच्यासाठी फक्त करिअर नसून एक भावविश्वच आहे. अभिनयाबद्दल बोलताना ती म्हणत होती की काम काहीही असो, त्या कामातून प्रेक्षकांना कोणता भाव देतो हेच तिच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे, आणि म्हणूनच ती स्वतःला योग्य वाटेल अशी भूमिकाच निवडते. गप्पा पुढे सरकताना ‘बाई ग’ या गाण्यासाठी मिळालेला फिल्मफेअर आणि अजय गोगावले सरांनी प्रत्येक ओळ किती काटेकोरपणे गाऊन घेतली हे सांगताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. तिने गायलेल्या मराठी मालिकांच्या शीर्षकगीतांची आठवणही तिने तितक्याच उत्साहाने शेअर केल्या, तुला पाहते रे, माझा होशील ना, आई कुठे काय करते, तुझेच गीत गात आहे, दिल दोस्ती दुनियादारी....ही गाणी तिच्यासाठी काम नव्हती तर लोकांच्या घरात रोज पोहोचण्याची संधी होती. त्यामुळे त्या गाण्यांची उब आणि त्यातील जिव्हाळा ती खूप काळजीपूर्वक जपत आली आहे. या भागातला एक मजेशीर किस्सा म्हणजे इलयराजा सरांसोबतच्या तिच्या रेकॉर्डिंगची कहाणी. एका दिवशी अचानक आलेला फोन, “चेन्नईला येऊ शकतेस का?” हा प्रश्न आणि आर्याचं लगेच फ्लाईट book करणं,तो उत्साह तिच्या डोळ्यात दिसतं होता. चेन्नईत स्टुडिओमध्ये सरांचं वेळेच्या आधीच तिथं असणं, त्यांच्या कामाची एक वेगळीच शैली, प्रत्येक सुरांचे बारकावे, आणि त्यांच्या उपस्थितीत काम करणं म्हणजे एक वेगळीच शाळा होती असं तिने सांगीतलं. रेकॉर्डिंगनंतर पैसे घेण्यास आर्याने मनापासून नकार दिला कारण तिच्यासाठी सरांसोबत गाणं हेच तिचं स्वप्न होतं, पण सर म्हणाले “जर तू पैसे नाही घेतलेस तर मी गाणं चित्रपटामध्ये वापरणार नाही” हे ऐकताना आपल्याला या दोन्ही कलाकारांचं कलेवरचं प्रेम आणि एकमेकांसाठी असलेला आदर भाव दिसून येतो. आर्या आंबेकरचा हा प्रवास, तिचं संगीत आणि तिने मनात जपलेल्या भावनांची ही गोष्ट तुम्हालाही नक्की अनुभवावीशी वाटेल. आरपार’ चा हा पॉडकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, ३० वर्षांच्या आर्थिक विश्वासाचा वारसा जपणाऱ्या लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचा मिळालेला हा पाठिंबा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडः https://www.lokmanyasociety.org/?utm_... त्याचप्रमाणे ऑरगॅनिक ब्युटी प्रॉडक्ट्स साठी प्रसिद्ध असलेले आमचे Gifting Partner 'बरवा' यांचेही खास आभार. https://barvaskintherapie.com/?gad_so... तसेच प्रत्येक स्त्रीला आपल्या संग्रहात हवीहवीशी वाटणाऱ्या, हातमागावर विणलेल्या रेशीम साड्यांचा ठेवा असलेल्या आमच्या Wardrobe Partner 'प्रथा' सारीजला मनःपूर्वक धन्यवाद. www.prathasarees.com www.facebook.com/prathabykavitakoparka https://instagram.com/pratha_sarees?i... आणि, Ready-to-Cook भारतीय पदार्थांसाठी प्रसिद्ध आमचे Gifting Partner ‘नेत्रा’ यांचेही खास आभार. त्यांचे products पाहण्यासाठी Netra's Instant Indian Cuisine | Breakfast, Meals, Curries & Sweets https://share.google/5bPHvhEGrUH9LPRy7 ला भेट द्या. Woman Ki Baat Credits: Producer - Ashwini Teranikar. Host - Mugdha Godbole/ Ashwini Teranikar/Vinod Satav Research - Maithily Apte, Shivprasad Dhage. Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte. Video Production, Coordination - Maithily Apte, Nikhil Maane Camera - Saurabh Sasane & Nikhil Maane Video Editing - Sushma Reel Editing - Sagar & Tanmay Ninad Social Media manager - Utkarsh Patil Studio Manager - Rahul Sankpal. Other Assistance - Sulindar Mukhiya. 🔗 Follow Aarpaar for more inspiring conversations: YouTube: / @aarpaar4533 Instagram: / aarpaar.onl. . Threads: https://www.threads.com/@aarpaar.online Facebook: / 1fpykrmzgu Spotify: https://open.spotify.com/user/31d5zb5... Website: https://aarpaar.in/?fbclid=PAZXh0bgNh... If you enjoyed this episode, don’t forget to: 👍 Like the video 💬 Comment your thoughts below 🔔 Subscribe to our YouTube channel for more stories 📲 Follow us on Instagram, Facebook, and other platforms for exclusive clips and updates! #aarpaar #आरपार #peopleofaarpaar #AarpaarPodcast #MarathiPodcast #MarathiTalkShow #AaryaAmbekar #AryaAmbekar #AaryaAmbekarPodcast #MarathiSinger #MarathiPodcast #CelebrityInterview #MusicJourney #LifeofASinger #TSKK #MarathiEntertainment #IndianClassicalMusic #InspiringConversations #RealStories #MarathiCelebrities #MarathiEntertainment #AarpaarClips #CelebrityPodcast #EntrepreneurStories #MarathiYouth #AarpaarPointOfView #TrendingPodcast #ViralPodcast #InspiringConversations