У нас вы можете посмотреть бесплатно कांदळवन सफारी | कोकणस्पर्श или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
जर तुम्हालासुद्धा कांदळवन सफारीचा अनुभव आणि माहिती घ्यायची असेल तर अधिक माहिती खालील प्रमाणे. # KonkanSparsh "कोंकणस्पर्श" सध्या ग्रामीण कोकणात पर्यटन मार्गदर्शक म्हणून सक्रिय आहे आणि पर्यटकांना विविध साहसी उपक्रमांद्वारे कोकणातील लपलेले रहस्य शोधण्यात मदत करत आहे. उपलब्ध सेवा: 1. कांदळवन जंगल सफारी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठ खारफुटी जंगल अशी ओळख असलेल्या कांदळवनात सफर आणि शास्त्रीय माहिती. 2. कायाकींग (Kayaking) आणि कांदळवन जंगल: सुरक्षितेच सर्व निकष पाळून कांदळवन आणि खाडी भागात सिंगल आणि डबल कायाकिंग सेवा उपलब्ध. 3. कॅम्पिंग : 1. हिडन सिक्रेट बीच के-उंडला येथे रात्रभर मुक्काम (कॅम्पिंग), अस्सल मालवणी जेवण आणि समुद्र किनाऱ्यावर राहण्याचा रोमांचक अनुभव. 4. कॅम्पिंग : आचरा बीच येथे रात्रभर मुक्काम नॉर्मल सी बीच : अस्सल मालवणी जेवण आणि समुद्र किनाऱ्यावर राहण्याचा अनुभव. 5. हिडन बीच + लाइटहाऊस + डॉल्फिन क्लिफ व्ह्यू पॉइंट ट्रेकिंग - 6. खोल समुद्रात डॉल्फिन डान्स ( समुद्र सफर) + कांदळवन सफारी - 7. पक्षी निरीक्षण (Special Birding and Photography) - 8. मासेमारी कौशल्य (Rod fishing Skills): 9. खेकडा पालन व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती आणि प्रत्यक्ष निरीक्षण- 10. अस्सल मालवणी घरगुती जेवण If you also want to experience and learn about the Kandalvan Safari, more information is below. "KonkanSparsh" is active in rural Konkan as a guide help tourist to explore hidden secrets of Konkan with various adventurous activities. Services: 1. Mangrove Forest Safari: The largest mangrove forest in Sindhudurg district. 2. Kayaking and Mangrove Forest. 3. Camping: Overnight Stay at Hidden Secret Beach K-Undla. 4. Camping: Overnight stay at Achara Normal Sea Beach. 5. Hidden Beach + Lighthouse + Dolphin Cliff View Point Trek. 6. Dolphin Dance in Deep Sea + Kandalvan Safari. 7. Bird watching (Special Birding and Photography). 8. Rod fishing Skills: 9. Crab Farming Business Information and practical knowledge. 10. Authentic Malvani Meal (Homemade Malvani Meal) संपर्क: श्री. ओमप्रकाश आचरेकर +91-9309514223 +91-9403805498 +91-9404754237 For Contact – Shri. Omprakash Aacharekar +91-9309514223 +91-9403805498 +91-9404754237 Instagram: https://www.instagram.com/konkanspars... "कोंकणस्पर्श"