У нас вы можете посмотреть бесплатно Anganewadi Darshan bharadi devi mandir malvan goa to malvan Anganewadi jatra 2026 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मित्रानो, सध्या, आपण गोव्याला आलो आहे, आणि आज आपण वेंगुर्ला आणि त्यानंतर मालवणला जाणार आहोत. आपण आज मालवण मधील आंगणेवाडी येथील भराडीदेवीच्या दर्शनास चाललो आहे. भराडीदेवी येथील जञा , या जञेस गावात खूप मोठा उत्सव असतो. आता देखील मंदिरामध्ये जञेची तयारी चालू आहे. येथील जञा म्हणजे पारंपरिक व खूप मोठा उत्सव असतो. लोक खूप दुरदुरुन या जञेस येतात. येथील देवी म्हणजे नवसाला पावणारी देवी आहे. येथे देवीची मुतीॅ स्वयंभू असून जञेस तीचा साजशृंगार केला जातो, जञेस भाविकांनी हा परिसर गजबजून जातो. या उत्सवात पत्येक भाविकांच्या चेहर्यावर श्रध्दा आणि आनंद स्पष्ट दिसतो. देवीच्या दर्शनास आलेले लोक आणि आरतीच्या आवाजाने परिसर मंञमुग्ध होतो. हि जञा केवळ एक धार्मिक अनुभव नसून येथील स्थानिक संस्कृती, खाद्यपदार्थ आणि पारंपरिक जीवनशैलीचे एक उत्तम उदाहरण आहे. नमस्कार मित्रानो, सध्या, आपण गोव्याला आलो आहे, आणि आज आपण वेंगुर्ला आणि त्यानंतर मालवणला जाणार आहोत. आपण आज मालवण मधील आंगणेवाडी येथील भराडीदेवीच्या दर्शनास चाललो आहे. भराडीदेवी येथील जञा , या जञेस गावात खूप मोठा उत्सव असतो. आता देखील मंदिरामध्ये जञेची तयारी चालू आहे. येथील जञा म्हणजे पारंपरिक व खूप मोठा उत्सव असतो. लोक खूप दुरदुरुन या जञेस येतात. येथील देवी म्हणजे नवसाला पावणारी देवी आहे. येथे देवीची मुतीॅ स्वयंभू असून जञेस तीचा साजशृंगार केला जातो, जञेस भाविकांनी हा परिसर गजबजू न जातो. या उत्सवात पत्येक भाविकांच्या चेहर्यावर श्रध्दा आणि आनंद स्पष्ट दिसतो. देवीच्या दर्शनास आलेले लोक आणि आरतीच्या आवाजाने परिसर मंञमुग्ध होतो. हि जञा केवळ एक धार्मिक अनुभव नसून येथील स्थानिक संस्कृती, खाद्यपदार्थ आणि पारंपरिक जीवनशैलीचे एक उत्तम उदाहरण आहे. please subscribe my channel... Ramesh Pujari 09 #कोकण #अंगणवाडी #अंगणवाडीजात्रा2026 #मालवणvlog #bharadidevi #bhaaradidevijatra #travelvlog #templevlog #malvandairies #Devotionvlogs #devdarshan #ramesh #Rameshpujari09 #goa #goatomalvan #