У нас вы можете посмотреть бесплатно त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर | Trimbakeshwar Jyotirlinga Temple Nashik India | Nashik Darshan или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
/ @punekarakashvlogs Music By : • Namo Namo Guitar No Copyright Music | Keda... • No Copyright Temple Background Music || De... • Temple Background Music No Copyright|| Ncv... Other videos : • पंचवटी | Sita Gufa | Kalaram Mandir | Panc... • भुलेश्वर मंदिर, पुणे | Bhuleshwar Temple • शनिवारवाडा | Shaniwar Wada, Pune | Peshwa ... • संत सोपानदेव मंदिर | Saswad Places to visi... • मस्तानी तलाव | Mastani Talav | Mastani Lak... • शनिवारवाडा | Shaniwar Wada, Pune | Peshwa ... • लाल महाल | Lal Mahal | Pune Historical Pla... • Video • Video • भुलेश्वर मंदिर, पुणे | Bhuleshwar Temple • रामदरा | Ramdara | Ramdara Temple Pune| Pl... #nashik #trimbakeshwar #trimbakeshwarmandir #punetouristplaces #placestovisitnearpune #punetour #punecitytour #ramdaratemplepune #punetravel #punetravelplaces #punetravelvlog #marathitravelvlog #travelvlogmarathi #punekarakash #marathi #marathivlog #marathiyoutubechannel #marathichannel #maharashtraforts #shivajimaharajforts #MarathiVideos #marathivlogger #marathiyoutuber #travelvlog #travelvlogger #maharashtraforts #touristplacesinmaharashtra #trekkingplacesinmaharashtra #trekkingandhiking #indianvlogger #indianyoutuber #indiantravelvlogger त्र्यंबकेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.ते तालुक्याचे ठिकाण आहे. त्र्यंबकेश्वर तीर्थस्थान पार्श्वभूमी त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय/मुख्य प्रशासकीय केंद्र आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी अर्ध सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. येथे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर आहे. गोदावरी नदीचा उगम येथेच झाला. भौगोलिक स्थान त्र्यंबकेश्वर हे शहर भारत देशाच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात नाशिक पासून २८ कि.मी. अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. मुंबई पासून १६५ कि.मी.अंतरावर असून जाण्यसाठी कसारा घाटातून इगतपूरी मार्गे तसेच भिवंडी - [[वाडा] मार्गे खोडाळ्यावरून जाता येते. हे शहर समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीवर आहे. याच ठिकाणी शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या नांवाने प्रसिद्ध आहे. श्री त्र्यंबकेश्वर मंदिर (इतिहास) दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. त्यांतील एक हे शिवालय आहे. ती शिवालये अशी : गोदावरी नदीच्या उगमाशी त्र्यंबकेश्वर, वाकी नदीच्या उगमाशेजारचे त्रिंगलवाडीतले शिवालय, धारणा नदीच्या उगमाशेजारचे -तऱ्हेळे येथे, बाम नदीच्या उगमाशेजारचे - बेलगावला, कडवा नदीच्या उगमाशेजारचे - टाकेदला, प्रवरा नदीच्या उगमाशेजारी - रतनवाडीतील अमृतेश्वर, मुळाउगमस्थानी असलेल्या - हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर, पुष्पावतीजवळ - खिरेश्वरातील नागेश्वर, कुकडीजवळ्च्या - पूरमधील कुकडेश्वर, मीना नदीच्या उगमाशेजारच्या - पारुंडेतील ब्रह्मनाथ, घोड नदीच्या उगमस्थानी - वचपे गावातील सिद्धेश्वर आणि भीमा नदीजवळचे -भवरगिरी. ही सर्व मंदिरे शिल्प सौंदर्याने नटलेली आहेत, कोरीव कलेने सजलेली आहेत. यातच त्र्यंबकेश्वराच्या मंदिराचा समावेश आहे.डोंगरामधून लहान असा एक रस्ता आहे. नानासाहेब पेशवे यांनी इ.स. १७५५-१७८६ या कालावधीत हेमांडपंती स्थापत्यशैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधवले. भारत सरकारने या मंदिराला दिनांक ३० एप्रिल, इ.स. १९४१ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. [२] मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे. कळसावर पाच सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचुरकरांनी अर्पण केली आहे. मंदिराच्या बाजूस असलेल्या कुशावर्त तीर्थाचा जीर्णोद्धार होळकरांचे फडणीस असलेल्या पारनेरकरांनी केला. Tryambakeshwar Shiva Temple (श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर) is an ancient Hindu temple in the town of Trimbak, in the Trimbakeshwar tehsil in the Nashik District of Maharashtra, India, 28 km from the city of Nashik and 40 km from Nashik road. It is dedicated to Hindu god Shiva and is one of the twelve jyotirlingas where the Hindu genealogy registers at Trimbakeshwar, Maharashtra are kept. The origin of the sacred Godavari river is near Trimbak. Kusavarta kunda (sacred pond) in the temple premises, built by Shrimant Sardar Raosaheb Parnerkar who was the Fadnavis of Indore State, is the source of the Godavari River, the second longest river in peninsular India. A bust of Sardar Fadnavis and his wife can be seen on the edge of the kunda. The current temple was built by Peshwa Balaji Baji Rao after it was destroyed by invaders.