У нас вы можете посмотреть бесплатно Tuza Magato Mee Ata | तुज मागतो मी आता - Vibhavari Apte Joshi - Swarpooja at temple : Part 1- или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार, बाप्पाच्या मंदिरात अनेक सण किंवा विशेष दिवशी स्वरपूजा किंवा स्वराभिषेक केला जातो. आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत आजपर्यंत मंदिरात झालेल्या स्वराभिषेकातील काही निवडक संग्रहित व्हिडीओज. भाविकांसाठी सूचना : कोरोनामुळे मंदिरात एकत्र येण्यास बंदी आहे. हे व्हिडीओज आधीच्या स्वराभिषेकातील असून आता मंदिरात कोणताही स्वराभिषेक सादर केला जात नाहीये. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे यांचा गणेशोत्सव २०२० मधील अनोखा ऑनलाईन उपक्रम म्हणजेच - 'स्वरपूजा' कोरोनामुळे सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव साजरा करता येत नसला तरी ऑनलाईन माध्यमातून ट्रस्ट तर्फे खास गणेशभक्तांसाठी हा उपक्रम आम्ही घेऊन आलो आहोत. आजच्या भागात ऐकुया सौ. विभावरी आपटे जोशी यांच्या स्वरात 'तुज मागतो मी आता' हे गीत. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. खालील माध्यमातून तुम्ही आमच्याशी जोडले जाऊ शकता. वेबसाईट: www.dagdushethganpati.com फेसबुक : @dagadushethganpati इंस्टाग्राम: @dagadushethganpati Dagadusheth Ganpati App: For Android: http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Dagadusheth Ganpati App: For IOS http://bit.ly/Dagdusheth_Android_App --