У нас вы можете посмотреть бесплатно 🔴 LIVE: Akhand Tarak Mantra | श्री स्वामी समर्थ तारक मंत्र अखंड जप или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
श्री स्वामी समर्थांच्या अत्यंत प्रभावशाली अशा 'तारक मंत्राच्या' अखंड जपाच्या या लाईव्ह स्ट्रीममध्ये आपले स्वागत आहे! श्री स्वामी समर्थ जयंतीच्या या मंगल पर्वापर्यंत आपण २४ तास (२४/७) हा जप करत आहोत. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांची कृपा, शांती आणि सकारात्मकता अनुभवा. "निःशंक हो निर्भय हो" या मंत्राच्या स्पंदनांनी तुमचे घर स्वामींच्या आशीर्वादाने आणि चैतन्याने भरून जाऊ दे. 🙏 कृपया स्ट्रीम लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि इतर भाविकांना स्वामींचा आशीर्वाद मिळावा म्हणून हा व्हिडिओ शेअर करा! 📜 श्री स्वामी समर्थ तारक मंत्र: नि:शंक हो निर्भय हो मना रे । प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे । अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी । अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।