У нас вы можете посмотреть бесплатно आईचं मन भरून आलं मुंबई बघून! 🥹 म्हणाली – “दुनिया किती पुढे गेली, आणि मी मागे राहिले!” | मुंबई दर्शन или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
या व्ह्लॉगमध्ये आम्ही आईला पहिल्यांदाच मुंबई दर्शन घडवलं — मरीन ड्राईव्ह, गेटवे ऑफ इंडिया, आणि ताज हॉटेलचा तो अप्रतिम नजारा पाहताना तिच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य आणि आनंद पाहून आमचंही मन भरून आलं! ❤️ आई म्हणाली – “दुनिया किती पुढे गेली, आणि मी मागे राहिले…” हे शब्द ऐकून खरंच डोळ्यात पाणी आलं 🥹 पण आम्ही तिला सांगितलं — “तुमच्यामुळेच आज आम्ही इथं आहोत, आणि आता तुम्हीही सगळं पाहणार!” ✨ 🎧 तसेच या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकणार आहात PriyankaPrakash Podcast मधील काही खास क्षण, जिथे आम्ही बोललो — • The Anuroop Show | Priyanka Raut & Prakash... • आमच्या कंटेंट क्रिएशनच्या सुरुवातीबद्दल • कुटुंब आणि काम यांचा तोल कसा राखतो • आणि “The Anuroop Show” मध्ये आमचं पहिलं पॉडकास्ट अनुभव कसा होता 🎙️ पूर्ण व्हिडीओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या आईबाबांना देखील एकदा मुंबई दाखवा ❤️ Click here to follow us on Instagram and keep yourself entertain every day / prakashmahajan / priyarautmahajan / snowymahajan / dipak_mahajan10