У нас вы можете посмотреть бесплатно सहकुटुंब निघालो कोकण रेल्वेने मुंबईत | Netravati Express | Scenic Train Journey | Kokankar Avinash или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सहकुटुंब निघालो कोकण रेल्वेने मुंबईत | Netravati Express | Scenic Konkan Train Journey | Kokankar Avinash सहकुटुंब गावी आलो होतो. गेले २ ३ दिवस खूप धम्माल केली. अवनीची गावी आली कि खूप मज्जा असते. गावाला काकड्या खाल्ल्या, काही रेसिपी केल्या. आज आपण निघालो नालासोपारा मध्ये. निवळी गावातून सकाळी ८ ची लालपरी पकडून संगमेश्वर बस स्थानक मध्ये आलो. संगमेश्वर बसस्थानक ते संगमेश्वर रेल्वे स्टेशन बस असतात पण वेळेवर असतात. त्यामुळे ३० रु. एका सीट चे देऊन रिक्षाने आम्ही संगमेश्वर रेल्वे स्टेशन गाठले. आज आपला प्रवास होता - नेत्रावती एक्सप्रेसने. ०९.५० ची नेत्रावती कोकण रेल्वे साधारण ११ च्या आसपास आली. जनरल मध्ये आरामात बसायला भेटले. पुढे चिपळूण खेड मध्ये थोडी गर्दी झाली पण ठीक होती. खेड गेले आणि विन्हेरे च्या आसपास आम्ही घरातून आणलेली भाकरी आणि झुणका खाल्ला. त्यावर गावातून आणलेली काकडी खाल्ली. संध्याकाळी ०४.३० च्या आसपास ठाणे उतरलो. तेथून दादरला गेलो. दादरवरून ताईने बोरिवली पकडली आणि आम्ही विरार गाडी पकडून नालासोपारा मध्ये आलो. प्रवास छान झाला. #NetravatiExpress #KonkanRailway #RailwayJourney #ScenicKonkanRailway #TrainJourney तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आजच्यापुरते एवढेच. काळजी घ्या. Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) Month : 22 Sept 2025 (Monsoon Season Vlogs) नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash नेत्रावती एक्सप्रेस | 16346 NETHRAVATHI EXP: Train Route, Schedule and Timings Train 16346 NETHRAVATHI EXP runs from Trivandrum Central(TVC) to Mumbai Lokmanya Tilak Terminus(LTT) on Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday, Sunday. Train departs from Trivandrum Central(TVC) at 09:15 and reaches Mumbai Lokmanya Tilak Terminus(LTT) at 17:05. It takes 2 days to reach train 16346 from Trivandrum Central(TVC) to Mumbai Lokmanya Tilak Terminus(LTT) . NETHRAVATHI EXP 16346 train passes through 50 major stations in 2 days to reach from Trivandrum Central to Mumbai Lokmanya Tilak Terminus . It takes total of 31:50 hours journey to reach Mumbai Lokmanya Tilak Terminus . In 16346 train route maximum halt time for this train is 10 minutes at Madgaon Jn(MAO). Train 16346 arrives at Madgaon Jn at 03:50 and departs at 04:00. So if you want to get down from the train and buy anything from the station or for little fresh air. It's safe to get down at this station. Other stations which have more than 5 minutes halt time are Ernakulam Jn (ERS) Shoranur Jn (SRR) Mangaluru Jn (MAJN) Ratnagiri (RN) Roha (ROHA) गाडी क्रमांक: 16345 / 16346 मार्ग: लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ↔ तिरुवनंतपूरम सेंट्रल (केरळ) दररोज धावणारी गाडी आहे एकूण अंतर: सुमारे 1805 किलोमीटर एकूण प्रवास वेळ: सुमारे 30 तास 40 मिनिटे थांबे (स्टॉप्स): 49 स्थानकांमध्ये थांबते. सेवा आणि सुविधा गाडीमध्ये AC 2 टियर, AC 3 टियर, AC 3 टियर इकॉनॉमी, स्लीपर क्लास, जनरल अनारक्षित इत्यादी कोचेस आहेत. पँट्री कार सुविधा उपलब्ध आहे. मोठ्या खिडक्या असून बाह्य दृश्य छान दिसतात — विशेषतः कोकण आणि पश्चिम घाटा भागांमधून जाताना. Related Searches:- Kokan Village Vlog Konkan / Kokan Vlog Village Vlog Video Village Life Vlog Rural Village Life in India Kokan Village Life Kokankar Avinash Village Nature in Village Summer Season in Konkan konkan vlog marathi konkan vlogs and recipes kokan video vlogs kokankar avinash latest video kokankar avinash new video kokankar avinash old video kokankar avinash Rain video Kokankar Avinash Monsoon Vlogs Konkan Monsoon Vlogs Konkan Rain Vlogs Konkan Rainy Vlogs Rainy Season Vlogs Rainy Season in Konkan Rainy Days in Konkan Konkan Railway Konkan Railway route Konkan Railway journey Konkan Railway yatra Konkan Railway darshan Konkan Railway tourism Scenic Konkan train route Konkan Railway best train Beautiful train journey in India Goa Konkan Railway travel Konkan Railway natural beauty Monsoon journey Konkan Railway Konkan Railway during monsoon Konkan Railway tunnels and bridges Konkan Railway vlog Best train in Konkan Railway __________________________________________________________________________________ Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368 व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा For Promotion Contact : [email protected]