У нас вы можете посмотреть бесплатно Celebrity Guest | Sunil Godbole | Miracles Acting Academy или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Miracles Acting Academy Call : 8104881822 / 8657998864 / 8657998865 मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्टस् अँड मीडिया प्रा.लि. च्या विद्यार्थ्यांना जेष्ठ कलाकार सुनिल गोडबोले यांनी प्रमुख पाहुणे म्हणून केलेले मार्गदर्शन ऐकण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा. मुलाखत घेणारे मिरॅकल्स अकॅडमीचे फैकल्टी निखिलेश गोडबोले यांनी विचारलेल्या प्रश्नांमधून नक्कीच सुनिल गोडबोले यांना जवळून ओळखता येईल व कलाकार म्हणून अत्यंत गरजेच्या असणाऱ्या टिप्स तुम्हाला मिळतील. बालनाट्यापासून अभिनयाच्या शिकवणी ला सुरुवात झाली.शालेय महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत असतानाच अभिनेता व्हायचं स्वप्न सुनिल यांनी पाहिलं आणि ते सत्यात उतरवलं देखील.कुटुंबीयांचा विरोध पतकरून मराठी इंडस्ट्रीमध्ये भक्कम पाय रोवून ५० ते ५५ वर्ष अढळ स्थान निर्माण करणाऱ्या सुनिल गोडबोले यांना सलाम.अभिनय करायची इच्छा आहे पण ती सुरुवात कशी करायची या विचारात असतानाच पुण्यातील महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेशी सुनिल यांचा संबध आला आणि हे संबध आजतागायत अविरत सुरु आहेत.या संस्थेमार्फत सुनिल यांनी एकांकिका,राज्यनाट्य यामध्ये काम करायला सुरुवात केली.याच स्पर्धा करत असताना त्यांची निवड व्यावसायिक नाटकासाठी झाली त्या नाटकाचे नाव होते दिवा जळूदे सारी रात.विनोदवीर शरद तळवलकर यांच्यासोबत रंगमंचावर वावरण्याची संधी सुनिल यांना त्यांच्या ह्या पहिल्या व्यावसायिक नाटकामुळे मिळाली.गाढवाचं लग्न,नाथा हा माझा,आमची माती आमची माणसं या सारख्या अनेक यशस्वी नाटकांमधून सुनिल यांचा अभिनय आपल्याला पाहायला मिळाला.पुढे चित्रपट म्हणजे मोठा पडदा व नंतर मालिका म्हणजे छोटा पडदा अशा सर्व माध्यमात आपली छाप सोडली.पुन्हा २६/११,गोडगुपित,बायकॊ आणली बदलून,६६ सदाशिव हे त्यांचे गाजलेले चित्रपट तर अवघाचि संसार,का रे दुरावा,खुलता कळी खुलेना यासारख्या चित्रपटात त्यांनी आपली छाप सोडली.सर्व क्षेत्रात उत्तम अभिनय करून सर्व सामान्यांच्या मनात आपले स्थान निर्माण करण्याऱ्या सुनिल गोडबोले यांना नक्की ऐका. अशा नेहमीच कामातून बोलणाऱ्या सुनिल गोडबोले यांना पुढील वाटचालीसाठी प्रमोद सर आणि मिरॅकल्स अकॅडमीकडून खूप खूप शुभेच्छा..!!! 📢 मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या "स्पेशल ॲक्टिंग कोर्स” च्या अपडेट्ससाठी WhatsApp Channel ला फॉलो करा. 👉 https://whatsapp.com/channel/0029VaMK... 🔔 आणि बेल आयकॉन क्लिक करा! ॲक्टर व्हायचंय? पण मार्ग मिळत नाही ? तुमचं वय काय? तुम्ही कसे दिसता, तुमचं शिक्षण काय? हे महत्वाचं नाही... हवी फक्त जिद्द आणि मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे योग्य मार्गदर्शन !! मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी (लेखक/दिग्दर्शक/संचालक : प्रमोद प्रभुलकर) (शिक्षणाची/वयाची/दिसण्याची/अनुभवाची अट नाही) वयोगट : ८ ते ८० वर्षे (विद्यार्थी/नोकरदार/गृहिणी/रिटायर्ड व्यक्तींसाठी) ॲक्टिंग क्लास फक्त रविवारी आमच्या शाखा : दादर/ठाणे/डोंबिवली/बोरिवली/पनवेल/अलिबाग/पेण/नाशिक/ कोथरुड/चिंचवड/कराड/सातारा/कोल्हापूर/सोलापूर/अहिल्यानगर/छत्रपती संभाजीनगर Miracles Acting Academy चे यशस्वी विद्यार्थी Academy' विषयी आपले अनुभव सांगताना... 📍 ऋता दुर्गुळे : 'झी युवावरील' 'फुलपाखरू' मालिकेतील वैदेही, स्टार प्रवाहवरील 'दुर्वा' मालिकेतील 'दुर्वा' आणि झी टिव्ही मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील ‘दीपिका’ 👇 • Hruta Durgule | Miracles Academy | Call/Wh... 📍शिवानी बावकर : 'स्टार प्रवाह' वरील 'साधी माणसं' या मालिकेतील मीरा, झी टिव्ही मराठीवरील ‘लगिरं झालं जी’ मालिकेतील 'शीतली' आणि सोनी मराठीवरील 'कुसुम' मालिकेतील 'कुसुम’ आणि सध्या झी टिव्ही मराठीवरील गाजत असलेली मालिका 'लवंगी मिरची' मधील 'अस्मिता' 👇 • Shivani Baokar - Student of Miracles Acade... 📍 किरण गायकवाड : झी टिव्ही मराठीवरील 'लागिरं झालं जी' मालिकेतील 'भैयासाहेब' आणि देवमाणूस मालिकेतील 'डॉक्टर - अजित' 📍 गिरिजा प्रभू : स्टार प्रवाहवरील 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेतील (कावेरी) आणि 'सुख म्हणजे नक्की काय असतं!' मालिकेतील 'गौरी'👇 • Girija Prabhu | Miracles Academy | Call/Wh... 📍 दिपकार पारकर: सोनी सब ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ , झी मराठीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेतील (भास्कर) आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि 'तू चाल पुढं' , स्टार प्रवाह 'प्रेम तुझा रंग कसा👇 • Miracles Academy | Whatsapp : 8104881822 /... 📍 निष्ठा वैद्य: सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेतील 'छोटी जिजा' आणि स्टार प्रवाहवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेतील 'चोपडाई'👇 • Nishtha Vaidya | Miracles Academy | Call/W... 📍 निखिल चव्हाण : झी टिव्ही मराठीवरील' 'लागिरं झालं जी' मालिकेतील 'विक्या' आणि 'कारभारी लयभारी' मालिकेतील 'राजवीर'👇 • Nikhil Chavan | | Miracles Academy | Call/... 📍 पूर्णिमा देमन्ना : झी मराठीवरील 'तुला पाहते रे'..मालिकेतील 'सोनिया' आणि 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील 'सुषमा'👇 • Pournima Day | Miracles Academy | Call/Wha... अशा आपल्या अनेक यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशस्वी सिरिअल्स सर्व TV Channels वर चालू आहेत. Connect with Us👇 Website : www.miraclesacademy.in YouTube : / themiraclesacademy Facebook : / themiraclesacademy Instagram : / academymiracles #miraclesacademy #actingclasses #pramodprabhulkar #celebrity #sunilgodbole #acting #actingclass #actingschool #actinginstitute #actingtips #actingworkshops #actingcareer #actingtraining #actingskills #auditions #actor #actorslife #dramaschool #theatre #actingcourse