У нас вы можете посмотреть бесплатно Nagraj Manjule Interview with Pradnyesh Molak | Sairat | Jhund | Fandry | Ziva Studios или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
प्रज्ञेश मोळक यांनी सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याशी त्यांचे आयुष्य, सिनेमे, त्यांची जडणघडण अन् येणाऱ्या काही प्रोजेक्टस् बद्दल निखळ गप्पा मारल्या आहेत. संपूर्ण मुलाखतीत ‘लई भारी नागराज’ यांचे बहुअंगी विचार ऐकायला मिळतात. नागराज मंजुळे यांचे आयुष्य प्रचंड विलक्षण असे राहिलेले आहे. या मुलाखतीमध्ये नागराज मंजुळे यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्याविषयी वर्णन केले आहे. या मुलाखतीतच त्यांच्या जीवनातील अनेक पैलू समोर आले आहेत, तेच या व्हिडिओतून सगळ्यांसमोर देत आहोत. या पैलूंच्या आधारे नागराज मंजुळे आणि त्यांच्या चित्रपटांबाबत जास्तीत जास्त समजून घेता येईल. तुम्हाला ही मुलाखत नक्कीच आवडेल. सदर मुलाखत ही एप्रिल २०१८ च्या झिवा स्टूडिओज् चे उद्घाटन झाले त्या वेळेसची आहे. तुम्हाला मुलाखत कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व आवडल्यास इतरांबरोबर शेअर देखील करा! Website: https://www.zivastudios.com Follow us on Facebook: / zivastudios Follow us on Instagram: / zivastudios Credits: Guest : Nagraj Manjule Interview by : Pradnyesh Molak (Saaku) Camera by : Shekhar Gaud Edited by : Manoj Janwekar Production : ZIVA Studios