У нас вы можете посмотреть бесплатно Eknath Shinde मलंगगड मुक्तीची भावना पूर्ण करणार म्हणाले, Haji Malang की Shri Malang Gad वाद आहे काय? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #EknathShinde #MalanggadHarinamSaptah मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मलंगगड इथल्या श्री मलंगगड हरिनाम महोत्सवाला हजेरी लावली. यावेळी भाविकांशी बोलताना, त्यांनी मलंगगड वादावर भाष्य केलं. 'काही गोष्टी आपण जाहीरपणे बोलू शकत नाही, पण तुमच्या सर्वांच्या मलंगगड मुक्तीच्या भावना आहेत. मला त्याची कल्पना आहे, तुमची ती इच्छा पूर्ण केल्याशिवाय एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही,' असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं. एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यामुळे ८० च्या दशकात पेटलेल्या मलंगगडच्या वादाला पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. पण हा वाद नेमका काय आहे? मलंगगडावरील देवस्थानावर हिंदू आणि मुस्लीम समाजाकडून दावा का सांगितला जातो ? इतिहासातल्या नोंदी काय आहेत? याचा सविस्तर आढावा या व्हिडीओच्या माध्यमातून घेऊयात. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/