У нас вы можете посмотреть бесплатно Wealth Mindset | Psychology of Money Part 3 | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Financial fitness म्हणजे काय? पैसे कसे गुंतवायचे? पैश्या बाबतीत योग्य निर्णय कसे घ्यायचे? संपत्ती कशी निर्माण करायची? पैश्याच्या बाबतीत कमकुवत मानसिकता कशी ओळखायची? सवयीचे फायदे काय आहेत? Successful व्यक्तीचा mindset काय असतो? या आणि अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर आपण या एपिसोडमध्ये सुधीर खोत(Founder-Financial Fitness) पैसे आणि मानसिकता यावर आपण धन दौलत ची ही series करतोय. या Series चा तिसरा भाग नक्की पूर्ण बघा. Psychology of Money या धनदौलत च्या series मध्ये पहिल्या भागात आपण पैसा व मानसिकता या बद्दल माहिती करून घेतली आहे, नंतरच्या भागात पैसे कसे वाढवायचे यावर आपण चर्चा केली आहे हे दोन्ही भाग नक्की बघा. फ्री वेबिनार साठी संपर्क करा! 9021215441 या नंबर वरून संपर्क साधू शकता. Want to be a part of the Financial Fitness community and take control of your financial future? Click and register now at https://tinyurl.com/sudhirkhot-financ...! / sudhirkhot धन दौलत ह्या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये आपण आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण बऱ्याचदा सगळयात जास्त दुर्लक्ष आर्थिक बाबींकडे करतो! सगळ्यात जास्त घातक बाब म्हणजे आपल्याला आपले finances माहिती नसणं, ते क्लिष्ट वाटणं त्याबद्दल एक भीती वाटणे! म्हणूनच अमुक तमुक हा नवीन शो घेऊन येत आहे ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या आर्थिक पैलूंवर त्या त्या विषयातील महिरथींसोबत गप्पा मारणार आहोत आणि ती भीती दूर करणार आहोत. Financial Fitness: Mastering Money & Mindset | Dhan Daulat Series What is financial fitness? How should you invest money? How do you make the right financial decisions? How can you build wealth? How do you identify a weak money mindset? What are the benefits of good financial habits? What is the mindset of successful people? In this episode of Dhan Daulat, we dive deep into money and mindset with Sudhir Khot (Founder – Financial Fitness). This is the third episode of our series, so don’t miss it! In the first episode of The Psychology of Money series, we explored the connection between money and mindset. In the second episode, we discussed strategies for growing wealth. Make sure to watch both episodes for a complete understanding of financial success! मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Sudhir khot(Founder Financial Fitness) Host: Shardul Kadam. Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Rohit Landge. Edit Assistant: Ranjit Kasar. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Saiee Katkar, Mrunal Arve. Connect with us: Twitter: / amuk_tamuk Instagram: / amuktamuk Facebook: / amuktamukpodcasts Spotify: Dhan Daulat 00:00 - Introduction 05:00 - How do Purpose, mindset, & emotional control drive financial success? 12.19 - How do choices and self-awareness impact financial success? 18.21 - Stocks, real estate, and trust-based investments 24.29 - How to manage your timelines 30.38 - How to grow passive income 36.46 - Boosting Financial Growth 42.55 - Emotional control & stability