У нас вы можете посмотреть бесплатно जे का रंजले गांजले Je ka Ranjale Ganjale или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
जे का रंजले गांजले रंजलेल्या / गांजलेल्यांचे दु:ख समजण्याची संवेदना ज्याच्यात आहे, त्यालाच सज्जन म्हणावे, असे तुकाराम महाराज यात सांगतात. असे सज्जन या गांजलेल्या लोकांना उराशी धरतात. आपल्या अर्ध्या घसातला अर्धा घासही त्यांना देतात. आपल्या पुत्राला त्याच्यावरच्या प्रेमापोटी, अगदी त्याच्या प्रमादाला सुद्धा जी दया दाखवली जाते, तीच हे सज्जन लोक आपल्या सेवकांच्या चुकीलाही दाखवू शकतात... असे लोकच सज्जन म्हणवून घ्यायला पात्र असतात. रचना : संत तुकाराम संगीत : अलका गोगटे गायिका : चित्रा आपटे राग : काफी ताल : भजनी धुमाळी तबला : राजेंद्र दूरकर आणि प्रशांत पांडव संगीत संयोजन : आशीष केसकर #SantTukaram #MarathiAbhang #JeKaRanjaleGanjale आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि अधिक भक्तिसंगीत ऐका : / @anandtarangmandal आनंद तरंग मंडळ कार्यक्रमासाठी संपर्क : anandtarangmandal@gmail.com "आनंद-तरंग"मंडळ (पुणे) मंजिरी कर्वे 9922450632 भावना टिकले 9372471755 "आनंद-तरंग"मंडळ हे कार्यक्रम करते - १) "आनंद-तरंग" - अभंग-गौळणींचा कार्यक्रम २) "धन्य ती आळंदी" - (संत ज्ञानेश्वरांचे चरित्र गीतबद्ध) ३) " हरिपाठ" ४) "काकड आरती" ५) "गीता-तरंग" (गीतेचे सार १८ अध्यायांच्या सोप्या मराठी १८ गीतांतून) ६) "रामकृष्णायन" (रामकृष्ण परमहंसांचे गीतचरित्र) ७) "स्वतंत्रते भगवती" (योगी अरविंदांच्या “भवानी भारती” या संस्कृत काव्यावर आधारित मराठी गीते) ८) देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले । तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥धृ.॥ मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त । ज्यासी अपंगिता काही । त्यासी धरी जो हृदयी ॥१॥ दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी । तुका म्हणे सांगू किती । त्याची भगवंताच्या मूर्ती ॥२॥ #DevotionalSongs #MarathiSongs #VitthalBhakti #Pandharpur #Warkari #PandhariYatra #Wari #WarkariTradition #MarathiDevotionalSongs #SantMusic #IndianClassicalMusic #RaagKafi #BhajaniDhumali #AlkaGogate #ChitraApte #RajendraDurkar #PrashantPandav #AshishKeskar #anandtarangmandal