У нас вы можете посмотреть бесплатно संतांच्या विचारधारेवरचा आघात आता सहन करणार नाही! | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🚩🚩 ।। जय हरी विठ्ठल ।। 🚩 सप्रेम नमस्कार, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन भूमीत (आळंदी) वारकरी संप्रदायाची एक महत्त्वाची धर्मपरिषद पार पडली. या परिषदेत संतांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी अनेक संत-महंत उपस्थित होते. परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे: वैचारिक परंपरा: संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांचा विचारांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत जिवंत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. भामचंद्र गड संरक्षण: भामचंद्र गडावर होणारे आघात हे केवळ भूमीवर नसून आपल्या विचारधारेवर आहेत. जगद्गुरु तुकोबांचा विचार पिढ्यानपिढ्या टिकवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. जनजागृती आणि आंदोलन कसे असावे: येत्या १० मार्च पर्यंत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढून निवेदन देण्यात यावे. तसेच, २३ मार्च रोजी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आझाद मैदानापासून विधानमंडळापर्यंत 'लोटांगण आंदोलन' करून आपला निषेध नोंदवला पाहिजे. "आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे करू यत्न ।।" या तुकोबांच्या उक्तीप्रमाणे आपण सर्वांनी सनदशीर मार्गाने आणि योग्य रणनीतीने या लढ्यात सहभागी व्हायचे आहे. चला तर मग, आपल्या संस्कृतीच्या आणि संतांच्या विचारांच्या रक्षणासाठी एकत्र येऊया! धन्यवाद! राम कृष्ण हरी