У нас вы можете посмотреть бесплатно संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आळंदी | Alandi Pune | 2024 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
𝐅𝐫𝐞𝐞 𝐃𝐞𝐦𝐚𝐭 𝐀𝐜𝐜𝐨𝐮𝐧𝐭 https://tinyurl.com/yp4jvwz8 श्री क्षेत्र देवाची आळंदी हे ठिकाण संत श्री ज्ञानेश्वर महाराज ह्यांच्या संजीवन समाधी मुळे प्रसिद्ध आहे आळंदी हे ठिकाण पुणे शहरापासून 25 किलोमीटर तसेच श्री क्षेत्र देहु पासून 15 किलोमीटर आणि श्री क्षेत्र पंढरपूर पासून 223 किलोमीटर अंतरावर आहे संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला "देवाची आळंदी" असे म्हणतात, कारण चोराची आळंदी आणि म्हातोबाची आळंदी या नावाची आणखी गावे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात आहेत. वारकरी तसेच भाविक भक्तांसाठी या आळंदीला मोठे महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे 1296 साली जिवंत समाधी घेतली. त्या जागी एक सुंदर समाधिमंदिर १६ व्या शतकामध्ये बांधण्यात आले आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते. या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे २१६ किमी अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात. आळंदी मध्ये इंद्रायणी च्या तीरावरील जे सुंदर घाट दिसतात ते एमईटी ह्या संस्थेचे संस्थापक डॉ विश्वनाथ कराड ह्यांच्या संकल्पनेतून आळंदी देहू पंढरपूर विकास समिती चा माध्यमातून बनवण्यात आला आहे आळंदीला अलंकापुरी देखील म्हंटले जाते ग्वाल्हेर च्या मराठा सरदार सिंधियाच्या दरबारातील हैबतबाबा आरफळकर यांनी १८३२ सालापासून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सुरु केला. आळंदी मधील पाहण्यासारखी ठिकाणे माऊलींची समाधी राम मंदिर संत ज्ञानेश्वर महाराज गाथा मंदिर साईबाबा मंदिर इंद्रायणी नदी कृष्ण मंदिर मुक्ताई मंदिर विठ्ठल रखुमाई मंदिर स्वामी हरिहरेंद्र मठ 𝐎𝐭𝐡𝐞𝐫 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥𝐬 𝙋𝘿𝙑𝙡𝙤𝙜𝙨 @MARATHI KNOWLEDGE WORLD by Prashant Darekar @PrashantDarekarVlogs @RRK Creation @MKW Shorts Marathi 𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚 𝐀𝐥𝐥 𝐃𝐚𝐦𝐬 𝐏𝐥𝐚𝐲𝐥𝐢𝐬𝐭 नागपूर जिल्हा धरणे https://bit.ly/3buqGYw अहमदनगर जिल्हा धरणे https://bit.ly/3LEMj4P सातारा जिल्हा धरणे https://bit.ly/3DDXrvY कोल्हापूर जिल्हा धरणे https://bit.ly/36Wpvij पुणे जिल्हा धरणे https://bit.ly/3j4eSMD नाशिक जिल्हा धरणे https://bit.ly/3J6a8kh औरंगाबाद जिल्हा धरणे https://bit.ly/3j48eWG महाराष्ट्र सर्वात मोठी ५ धरणे 2022 https://bit.ly/3Sq1Eu3 𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚 𝐀𝐥𝐥 𝗙𝗼𝗿𝘁𝘀 𝐏𝐥𝐚𝐲𝐥𝐢𝐬𝐭 https://bit.ly/38tElxc 𝙁𝙤𝙡𝙡𝙤𝙬 𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 / marathiknowledgeworld 𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 / marathiknowledgeworld / prashantdarekarvlogs 𝐓𝐞𝐥𝐞𝐠𝐫𝐚𝐦 https://t.me/Marathi_Knowledge_world 𝐖𝐡𝐚𝐭𝐭𝐬 𝐀𝐩𝐩 https://wa.link/j2ovqz 𝐚𝐦𝐚𝐳𝐨𝐧 S𝐡𝐨𝐩 https://www.amazon.in/shop/marathikno... 𝐕𝐥𝐨𝐠𝐠𝐢𝐧𝐠 𝐊𝐢𝐭 Redmi Note 9 Pro Max https://amzn.to/2OGoA8S 𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐒𝐞𝐭𝐮𝐩 Apple Mac Mini M1 https://amzn.to/35IBGia Mac Magic Keyboard https://amzn.to/3NNzo2p Apple Magic Mouse https://amzn.to/3u9tZLm Maono AU-A03 Mic https://amzn.to/3Kidlik D-Link Router https://amzn.to/3gFaj8g