• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

GURUDEV DATTA MORALE.....00151 скачать в хорошем качестве

GURUDEV DATTA MORALE.....00151 5 лет назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
GURUDEV DATTA MORALE.....00151
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: GURUDEV DATTA MORALE.....00151 в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно GURUDEV DATTA MORALE.....00151 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон GURUDEV DATTA MORALE.....00151 в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



GURUDEV DATTA MORALE.....00151

आजच्या भागात आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र मोराळे मधील प्रती गुरुवारी केले जाणारे संचार बाधित रुग्णांवरील केले जाणारे उपचार कार्य . अधिक माहिती साठी खालील दिलेल्या कोणत्याही क्रमांकाशी संपर्क करू शकता. कृपया गुरुवारी फोन करू नयेत. ( गुरुवारी फोन बंद आसतात ) गुरुवार व्यतिरिक्त सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करावेत हि विनंती . श्री. विकास माळी - 9325196566 - सांगली श्री. विलास माळी - 9421681215 - कार्वे - कराड श्री. रोहीत रेनिवाल - 9975000517 - सांगली श्री. राजेंद्र साळुंखे - 9158762616 - पारे - खानापूर श्री. धनंजय जगताप - 9881482933 - वडगाव हवेली - कराड श्री. आकाश जगताप - 9561115115 - मिरज कु. विनायक पाटील - 9158813152 - मोराळे ( पेड ) श्री. राहुल शिंदे - 9637343411 - मोराळे ( पेड ) श्री. संभाजी साठे - 8805016409 - हळदी - कोल्हापूर सौ. रुपाली साळुंखे - 7066419317 - पारे - खानापूर सौ. कविता बोंद्रे - 8928741616 - हरिपूर - सांगली सौ. चित्राली कणसे - 9404234616 - सातारा श्री. दिपक चीवटे - 8857981296 - तासगाव श्री. सुशांत मगदुम - 8087898341 - आरग - मिरज श्री. जयकांत येडेकर - 9096613942 - तासगाव श्री. विकास जगताप - 9075792440 - वडगाव हवेली - कराड मोराळे येथे येणाऱ्या नवीन भक्तांसाठी महत्वाची माहिती वजा सूचना ........ श्री गुरुनृसिंह सरस्वती स्वामी महाराज - दत्तमंदीर, श्री क्षेत्र मोराळे (पेड), तालुका - तासगाव, जिल्हा - सांगली. येथे फक्त गुरुवारी सकाळी 8:30 पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. मोराळे येथे राहण्याची तसेच आंघोळीची कोणतीही सोय नाही त्यामुळे तासगाव किंवा आरवडे या गावी इस्कॉन टेम्पल येथे मुक्काम करावा. सकाळी नाष्टा करून यावे कारण दुपारी 2:00 वाजता महाप्रसाद असतो. येण्यापूर्वी 4 दिवस आधी मद्यपान किंवा मांसाहार केलेला असु नये . मोराळे येथे फक्त एकच वेळ यायचे आसलेमुळे सहकुटुंब यावे जेणे करून तुमचा अमुल्य वेळ आणि पैशांची बचत होईल.... कोणत्याही शारीरिक , मानसिक , आर्थिक , प्रापंचिक व कौटुंबिक समस्या मधून श्री गुरुदेवदत्त महाराजांच्या भक्तिमार्गाने या सर्व समस्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग या ठिकाणी भेटतो, बेड रेस्ट असणाऱ्या पेशंटना या ठिकाणी आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर घेऊन येणे किंवा त्याऐवजी पेशंट सोडून कुटुंबातील बाकीच्या लोकांनी आलं तरी चालेल. तुम्ही जर रेल्वेने येणार असाल तर मिरज स्टेशनला उतरून तेथून तासगांव मध्ये येऊ शकता.... बसने येणार असाल तर कोणत्याही मार्गाने तासगांव मध्ये यावे, तासगांवमधून सकाळी 7 वाजता व त्यानंतर 7:30 वाजता मोराळे (पेड ) नावाने बस मिळेल त्या बसने मोराळे मध्ये पोहचू शकता.. जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येणार असाल तर गुगलमॅप (google map) ला *DATTA MANDIR MORALE*.... सर्च करून येऊ शकता........ मोराळे येथे येण्या पुर्वी युट्युब वरील GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANEL या आमच्या चॅनलला आधी सबस्क्राईब करावे आणि या चॅनल वरील सर्व भाग बघुनच यावे ही विनंती तसेच लाईक आणि कमेंट करायला हि विसरु नये. आजपर्यंतच्या या प्रवासात आपण मोराळे येथील दत्तजयंती, भक्तांचे अनुभव, शारीरिक व्याधींवरील चमत्काराचे कार्य, संचार बाधित रुग्णांवरील उपचार कार्य आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे काकांचे प्रबोधन आसे भाग प्रदर्शित केले. पण तुम्हा भक्तांकडून संचार बाधित लोकांचेच भाग जास्त पाहीले जातात तर तुम्ही तसे न करता आज पर्यंत प्रदर्शित केलेले हे सर्व भाग बघुनच मोराळे येथे भेट द्यावी आशी आमची विनंती राहील. मोराळे येथे आल्या नंतर प्रथम आपले वाहन आपण स्वतःच्या जबाबदारीवर व्यवस्थित पार्क करणे. नंतर आपले मोबाईल फोन्स दुपारी 2:00 वाजेपर्यंत बंद करणे, मंदिरा शेजारी आल्या नंतर शिस्तबद्ध आपली अनमोल पादत्राणे म्हणजेच चपला आणि बुट एका ओळीत काढुन ठेवणे आणि बाजुच्या नळाला हात पाय धुवून तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीने तुमच्या संपुर्ण कुटुंबाची माहिती आमचे सेवेकरी तेथे बसलेले असतात त्यांना माहीती मध्ये 1 – तुमचे संपुर्ण नाव 2 – तुमचे गाव 3 – तुमच्या घरातील ऐकून लोकसंख्या किती 4 – तुमचे शिक्षण 5 – तुमचा व्यवसाय / नोकरी ( कोणत्या प्रकारची ) 6 – तुमचा मोबाईल क्रमांक 7 – आणि तुम्हाला हा मार्ग कसा समजला म्हणजेच युट्युब वरून / मित्राकडुन / पाहुण्यांकडून यासंदर्भात संपूर्णं माहीती देवुन पुढील हे तीन बोर्ड वाचुन पुढील प्रबोधन कार्यास हॉल मध्ये बसावे. धन्यवाद..

Comments
  • GURUDEV DATTA MORALE.....00085 5 лет назад
    GURUDEV DATTA MORALE.....00085
    Опубликовано: 5 лет назад
  • अडचणीतून निघण्यासाठी व सुख समाधानासाठी मांसाहार की मोराळे येथील दत्त भक्तिमार्ग. #datta #morale 5 месяцев назад
    अडचणीतून निघण्यासाठी व सुख समाधानासाठी मांसाहार की मोराळे येथील दत्त भक्तिमार्ग. #datta #morale
    Опубликовано: 5 месяцев назад
  • मेथीची भाजी खाण्यासाठी बाणाई आणि किसनची धडपड, मेंढ्या सोडून किसन गेला बाजारला| methichi bhaji recipe 4 часа назад
    मेथीची भाजी खाण्यासाठी बाणाई आणि किसनची धडपड, मेंढ्या सोडून किसन गेला बाजारला| methichi bhaji recipe
    Опубликовано: 4 часа назад
  • श्री गुरुदेव दत्त खोरोची ता.इंदापूर जि.पुणे वाईट शक्तीवरील कार्य भाग - 12 2 года назад
    श्री गुरुदेव दत्त खोरोची ता.इंदापूर जि.पुणे वाईट शक्तीवरील कार्य भाग - 12
    Опубликовано: 2 года назад
  • DATTA DEVASTHAN MORALE.....00045 2 года назад
    DATTA DEVASTHAN MORALE.....00045
    Опубликовано: 2 года назад
  • कोणाची वेळ कधी बदलेल सांगता येत नाही 🙏हभप बाळू महाराज गिरगावकर किर्तन ! Balu Maharaj girgavkar 3 дня назад
    कोणाची वेळ कधी बदलेल सांगता येत नाही 🙏हभप बाळू महाराज गिरगावकर किर्तन ! Balu Maharaj girgavkar
    Опубликовано: 3 дня назад
  • ШИКАРНЫЙ ФИЛЬМ ПРИКЛЮЧЕНИЕ О ДОЛИНЕ СМЕРТИ НА ДИКОМ ЗАПАДЕ | НАСТОЯЩЕЕ КИНО, ЗАХВАТЫВАЮЩЕЕ МГНОВЕННО 10 дней назад
    ШИКАРНЫЙ ФИЛЬМ ПРИКЛЮЧЕНИЕ О ДОЛИНЕ СМЕРТИ НА ДИКОМ ЗАПАДЕ | НАСТОЯЩЕЕ КИНО, ЗАХВАТЫВАЮЩЕЕ МГНОВЕННО
    Опубликовано: 10 дней назад
  • शाबर विद्या, तंत्र, यंत्र, मंत्र, आणि चमत्कार | Shabar Mantra Podcast Marathi | Raajmanch 8 месяцев назад
    शाबर विद्या, तंत्र, यंत्र, मंत्र, आणि चमत्कार | Shabar Mantra Podcast Marathi | Raajmanch
    Опубликовано: 8 месяцев назад
  • Золото не редкость — люди неправильно истолковали знаки. 2 недели назад
    Золото не редкость — люди неправильно истолковали знаки.
    Опубликовано: 2 недели назад
  • दिव्यांगांचा गेमचेंजर निर्णय, बदली होण्यापूर्वीच Tukaram Mundheयांनी मेख मारुन ठेवली | Story Dot Com 5 часов назад
    दिव्यांगांचा गेमचेंजर निर्णय, बदली होण्यापूर्वीच Tukaram Mundheयांनी मेख मारुन ठेवली | Story Dot Com
    Опубликовано: 5 часов назад
  • GURUDEV DATTA MORALE.....00118 5 лет назад
    GURUDEV DATTA MORALE.....00118
    Опубликовано: 5 лет назад
  • DATTA DEVASTHAN MORALE.....00081 1 год назад
    DATTA DEVASTHAN MORALE.....00081
    Опубликовано: 1 год назад
  • ओंक्याला बँकेत Security Guard ची नोकरी मिळाली म्हणून खांडेकर पेढे वाटतोय | HasyaJatra | Full Episode 2 дня назад
    ओंक्याला बँकेत Security Guard ची नोकरी मिळाली म्हणून खांडेकर पेढे वाटतोय | HasyaJatra | Full Episode
    Опубликовано: 2 дня назад
  • Как Храм Соломона Был РАЗРУШЕН! 2 месяца назад
    Как Храм Соломона Был РАЗРУШЕН!
    Опубликовано: 2 месяца назад
  • Shree Dattguru Nrusinha Sarswati Maharaj 12 лет назад
    Shree Dattguru Nrusinha Sarswati Maharaj
    Опубликовано: 12 лет назад
  • नाथ संप्रदाय आणि करणी तंत्र | नवनाथ कोण होते? | Nath Sampraday | Gorakhnath |@nathshabarsevekari 11 месяцев назад
    नाथ संप्रदाय आणि करणी तंत्र | नवनाथ कोण होते? | Nath Sampraday | Gorakhnath |@nathshabarsevekari
    Опубликовано: 11 месяцев назад
  • Datt Mandir Morale बद्दल तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच व्हिडिओ मध्ये| 2 года назад
    Datt Mandir Morale बद्दल तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच व्हिडिओ मध्ये|
    Опубликовано: 2 года назад
  • Как выкопать колодец? Важные моменты. 2 года назад
    Как выкопать колодец? Важные моменты.
    Опубликовано: 2 года назад
  • #datta भक्तीमुळे असूरीशक्तीस कोणता जन्म मिळणार?  #reallife #reallifestory #bhakti #video #morale 10 месяцев назад
    #datta भक्तीमुळे असूरीशक्तीस कोणता जन्म मिळणार? #reallife #reallifestory #bhakti #video #morale
    Опубликовано: 10 месяцев назад
  • गडगे महाराजांना दत्तगुरु भेटलेले रहस्य तुम्हाला माहित आहे का ? 9 месяцев назад
    गडगे महाराजांना दत्तगुरु भेटलेले रहस्य तुम्हाला माहित आहे का ?
    Опубликовано: 9 месяцев назад

Контактный email для правообладателей: u2beadvert@gmail.com © 2017 - 2026

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5