У нас вы можете посмотреть бесплатно Simple Homemade Night Cream | Natural Skin Care at Home | DIY 🌿 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Hello viewers 👋 Welcome back to my channel! खूप दिवसांनी पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन आणि useful video घेऊन आले आहे 😊 Today I’m sharing my tried & tested homemade night cream, जी मी स्वतः 1–2 months वापरली आहे आणि मला खूप छान results मिळाले ✨ Healthy banवा, healthy खा, आणि आपल्या skin ची natural care पण घ्या 💖 अशाच simple, honest आणि useful videos साठी channel वर connected राहा 😊 ⸻ 🌸 Ingredients used: • Rose Water • Aloe Vera Gel • Vitamin E Capsules • Coconut Oil (All ingredients easily available आणि natural आहेत.) ⸻ 🧴 Step by Step Method: Step 1: एक clean bowl घ्या आणि त्यात aloe vera gel घाला. Step 2: आता त्यात vitamin E capsules मधील oil add करा. Step 3: थोडंसं coconut oil घाला. Step 4: आता rose water add करून सगळे ingredients एकत्र छान smooth होईपर्यंत mix करा. Step 5: तयार झालेली cream एका clean container मध्ये ठेवा आणि रात्री झोपण्यापूर्वी face वर gently apply करा 🌙 ⸻ 🌿 How I used: मी ही night cream दररोज रात्री झोपण्यापूर्वी वापरली आहे आणि 1–2 months मध्ये मला personally खूप चांगला फरक जाणवला ✨ ⸻ ⚠️ Important Note: हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. प्रत्येकाची skin वेगळी असते, त्यामुळे results वेगळे असू शकतात. वापरण्यापूर्वी patch test जरूर करा. ⸻ जर हा video तुम्हाला helpful वाटला तर like, share आणि subscribe नक्की करा 💕 आणि comments मध्ये सांगा, तुम्हाला अशाच tried & tested home remedies अजून पाहायला आवडतील का? 😊 #HomemadeNightCream #NaturalSkinCare #DIYSkincare #PatchTest