У нас вы можете посмотреть бесплатно Latur Ausa News | तब्बल १९ वर्षांनी भेटले दहावी बॅचचे विद्यार्थी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नवभारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खरोसा येथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न तब्बल १९ वर्षांनी भेटले दहावी बॅचचे विद्यार्थी औसा तालक्यातील खरोसा येथील २००६ बॅचच्या १० विच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला. तब्बल १९ वर्षांनी भेटले दहावी बॅचचे विद्यार्थी, आज खरोसा येथील नवभारत विद्यालयात दहावी २००६ बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्यात प्रथमता क्रांतीज्योती साविञी बाई फुले यांच्या प्रतिमेच पुजन करुन प्रतिज्ञा व राष्ट्रगीत गाउन पूर्वीप्रमाणे दहावीचा वर्ग भरवण्यात आला. यावेळी प्रार्थना झाल्यानंतर “ छडी लागे छम छम, विद्या येई घम घम ” या म्हणी प्रमाणे प्रार्थना होताच हातावर छडीचे फटके देत विद्यार्थ्यांची हजेरी घेउन वर्ग भरवण्यात आला. प्रसंगी जुन्या आठवणींना उजाळा देत २००६ चे वर्ग मिञ व वर्ग मैञीनींनी धम्माल करत स्नेह मेळावा साजरा केला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्याध्यापक परमेश्वर स्वामी , कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पर्यवेक्षक सुर्यवंशी, माजी मुख्याध्यापक शेषेराव बिराजदार , सहशिक्षक औरादे सर, मल्लीकार्जुन डोके, कावरे सर, नवखंडे सर, स्नेह मेळावा आयोजक राहुल डोके, सावता क्षीरसागर, विरभद्र स्वामी, निकीता नरवटे, उषा क्षीरसागर , सरिता साळुंके, दिपाली तोडकर , सुनिल देशपांडे, रेश्मा होगले , उज्वला डोके, बालिका पांचाळ , कल्पना भातमोडे , किरण एकंबे, भगवान जाधव, विष्णु जावळे , महेश डोकै . नवनाथ डोके, गणेश मुसांडे, परमेश्वर यजगर , प्रदिप चिंचोले , राम सोलापुरे यांच्यासह कासले सर, गवळी सर , घोडके सर, पाटील सर , कोळपे सर सह माजी विद्यार्थी व नवभारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक सेवक व खरोसा ग्रामस्थ उपस्थीत होते. लोकनायक न्युजसाठी जीवन जाधव लातुर