У нас вы можете посмотреть бесплатно Nagar- Manmad Highway |कमिशन मागणारा 'तो' नेता कोण? चर्चांना उधाण или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. या प्रश्नोत्तरात जिल्ह्यातील विकासकामे, ड्रग्ज रॅकेट, वाळूतस्करी, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका, अशा सगळ्याच मुद्यांना पालकमंत्र्यांनी हात घातला. जिल्ह्यात सर्वात जास्त चर्चेत असलेल्या नगर-मनमाड मार्गाच्या कामाबाबतही पत्रकारांनी विखेंना बोलतं केलं. हे काम कधी होईल? आणि ते का रखडतंय? असं पत्रकारांनी विचारलं. त्यावर उत्तर देताना पालकमंत्री विखेंनी, या कामाबाबत एक मोठा गोप्यस्फोट केला. सध्याच्या ठेकेदाराकडेही एका लोकप्रतिनिधीने पैशाची मागणी केली होती. अखेर केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांना त्या लोकप्रतिनीधीला फोन करावा लागला, अशी धक्कादायक माहिती मंत्री विखे यांनी दिली. आता या रस्त्याच्या कामांत कमिशन मागणारा तो लोकप्रतिनीधी कोण? अशा चर्चांना उधाण आले आहे. नेमकं काय म्हणाले पालकमंत्री व नेमक्या काय चर्चा सुरु झाल्यात, हेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत... गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : ahilyanagarlive24@gmail.com अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com #Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #