У нас вы можете посмотреть бесплатно River Fun to Raigad Adventure 🇮🇳 | Epic 26 January Vlog 09 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
25 जानेवारी – आम्ही ४ मित्र – Ashish, Sahil, Vinayak आणि Rohit – निघालो आमच्या भन्नाट प्रवासाला 😍 पहिल्या दिवशी आम्ही Vinayak च्या गावी पोहोचलो आणि नदीकाठी धमाल, गप्पा आणि रात्रीची मजा केली 🌊🔥 गावातली शांत रात्र आणि मित्रांसोबतचे moments खूपच खास होते ❤️ दुसऱ्या दिवशी, 26 जानेवारी – प्रजासत्ताक दिन 🇮🇳 – आम्ही भेट दिली महाराष्ट्राच्या अभिमानाला – Raigad Fort 🏰🇮🇳 इतिहास, स्वराज्याची आठवण आणि त्या दिवशी किल्ल्यावर उभं राहण्याचा अभिमान – हा अनुभव शब्दात सांगता येणार नाही! मस्तीपासून इतिहास आणि देशभक्तीपर्यंतचा हा आमचा प्रवास तुम्हाला नक्की आवडेल 🔥 Video शेवटपर्यंत बघा आणि तुमचा favourite moment comment मध्ये नक्की सांगा! 🇮🇳 जय हिंद! 🇮🇳