У нас вы можете посмотреть бесплатно झणझणीत आगरी पद्धतीत चिंबोरीच कालवण 🦀/easy to make crabs recipe или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
झणझणीत आगरी पद्धतीत चिंबोरीच कालवण 🦀/easy to make crabs recipe #cooking 🔥🔥🔥#recipe आज आपण बनवणार आहोत खेकड्याचे कालवण! रेसिपी नक्की बनवून बघा, तुम्हाला व तुमच्या परिवारास नक्की आवडेल याची खात्री! Ingredients : • Crabs : 9-10 • Onion : 1Spicy Crab Curry | Pure Homemade And Authentic Style. साहित्य - ६/७ खेकडे, १०० ग्रॅम भाजलेले सुके खोबरे, ३ हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, १५ लसूण पाकळ्या, २" आले, २० ग्रॅम भाजलेले चणे, ३ कांदे भाजलेले, ६ tblspn तेल, २½ tblsp घरगुती मसाला, १ tea spn हळद, १ tblspn घरगुती गरम मसाला, ५/६ कोकम पाकळ्या आणि चवीनुसार मीठ. कृती - सर्वप्रथम खेकडे साफ करून घ्यावेत आणि त्यांचे फांगडे ठेचून घ्यावेत. खेकड्यांच्या नांग्या मिक्सरला वाटून त्याचा अर्क तयार करून घ्यावा. नंतर भाजलेले सुके खोबरे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण पाकळ्या, आले, ग्रॅम भाजलेले चणे आणि भाजलेले कांदे यांचे बारीक वाटण तयार करून घ्यावे. आता एका भांड्यात तेल गरम करून त्यात तयार वाट स्वाद-जेवण आणि जीवन is a food channel,in which differnt variety of recipes are shown which are easy to make and tasty too. #chimborikalwan #crabmasala #khekdacurry Ingredients- crab- 2 1 inch ginger 15 garlic cloves 2 tbsp tamarind pulp dry coconut masala- 2 tbsp agri red chilli powder- 4 tsp 1 tsp turmeric powder salt oil Method- clean crabs as shown in the video. heat 3 to 4 tbsp oil, put crush garlic and ginger. saute. put turmric and red chilli powder.mix well. add crab and 1 glass of water. cook for 5 mins. add salt,coconut masala and tamarind pulp and cook for more 5 mins. once done serve with rice or bhakri सुकं खोबऱ्याचं टिकव वाटण- • रोजची धावपळ कमी करा एक... anda curry- • हॉटेल पेक्षा हि चविष्ट... burji pav- • इस तरह से बनती हे मुंब... Andyacha kalwan- • एकदा खाल्ल्या नंतर चव ... rice recipes- • Special Rice Recipe | ... Paramparik agri recipes- • Authentic Aagri Recipe... Agri suka mutton- • चमचमीत मसालेदार आगरी प... Agri mutton rassa- • मस्त चमचमीत पारंपरिक आ... chimbori cha kalvan- • Chimboricha Kalwan/Cra... mutton rassa aagri style- • Mutton Rassa-Aagri Sty... chicken sukha aagri style- • कभी खाया नाही होगा एैस... bharlela paplet- • सोप्या पद्धतीने मोजके ... ण घालून परतून घ्यावे. परतून झाल्यावर त्यात घरगुती मसाला, हळद, गरम मसाला घालून वाटनातून तेल सुटे पर्यंत परतून घ्यावे. वाटनातून तेल सुटल्यावर त्यात खेकडे टाकावे आणि मसाल्यात चांगले घोळून घ्यावे. आता यात रस्स्यासाठी पाणी घालावे. पुन्हा सर्व मिश्रण चांगले घोळून घ्यावे. आता खेकड्याच्या कालवणाला १० मिनिटे उकळून घ्या. १० मिनिटानंतर यात तयार खेकड्याच्या अर्क घाला. ( अक्ख्या नांग्या घेतल्या तरी चालतील. ) चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. मिश्रण पुन्हा एकजीव करा आणि शेवटची १० मिनिटे चांगली उकळी घ्या. तयार खेकड्याचे कालवण गरमागरम भाकरी किंवा भाता सोबत वाढा. धन्यवाद !