У нас вы можете посмотреть бесплатно Saoji Chicken recipe in Marathi l saoji chicken Authentic Recipe l सावजी चिकन l nonvegrecipe или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
@MarathiRecipesGharchiAathvan Saoji Chicken recipe in Marathi l saoji chicken Authentic Recipe l सावजी चिकन l nonvegrecipe नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते कसे आहात सगळे! नक्कीच बरे असणार आज आपण पारंपरिक पद्धतीचे झणझणीत सावजी चिकन करी स्पेशल नागपूर स्टाईल बनवणार आहोत खायला खूपच भारी लागत हे सावजी चिकन बनवण्याची पद्धत खूप अलग आहे रोजच्या चिकन पेक्षा थोडा वेळ जास्त लागतो पण खायला खूपच भारी एकदा करून खाल्लात तर त्याची चव विसरणार नाही म्हणून एकदा करून च बघा घाई न करता सावकाश केलंत तर नक्की छान होईल कोणताही पदार्थ करताना घाई नाही करायची शांत पुणे करायचा मग तो चांगला होतो. पारंपरिक पदार्थ खूप खाण्यासाठी आहेत ते आपण कधीतरी खाल्ले पाहिजेत. आजच #नागपूर स्टाईल झणझणीत सावजी चिकन करी आवडली तर नक्की लाईक शेअर करा 🙏 आणि मला सपोट करण्यासाठी #Marathi Recipes Gharchi Aathvan ya channel #Subscribe Kara🙏 एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते खूप वेळ लागतो तर घराच्या कामातून वेळ काढावा लागतो तर व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओ शेअर आणि लाईक करा 🙏 #SaojiChickenrecipeinMarathi #saojichickenAuthenticRecipe #सावजीचिकन #MarathiRecipesGharchiAathvan #NagpurSpecialSaojiChickenCurry #AuthenticRecipe #SpicySaojiChicken #सावजीचिकन #nonvegrecipe #महाराष्ट्रीयनरेसीपी #marathiyoutuber #मराठीव्हिडिओ #मराठीजेवण #मराठीरेसीपी #indianfood #howtomake #easyrecipe #spicysaojichickenrecipe #NagpurStyleChickenCurry #झणझणितसावजीचिकन #NagpurVidarbhaspecialChickenCurry #सावजीचिकननागपूर #SaojiChickenbyNarathiRecipesGharchiAathvan #MadurasRecipe #सावजीचिकनविदर्भविशेष #सावजीरस्सा #HowToMakeAUTHENTICNAGPURISAOJICHICKENRECIPEINMARATI #MaharashtraspecialSaojiChickenrecipe #saritakitchen #sadhaswayampak #Nitasurve Learn How To Make Spicy Saoji Chicken Recipe from , Marathi Recipes Gharchi Aathvan.Make this Nagpur style Chicken Curry of( सावजी चिकन ) Saoji chicken,a Maharashtrian chicken recipe in a simple quick and easy method at your home and share your experience with us in the comments below. other Search Related terms how to make nagpuri Saoji mutton,Saoji chicken,Saoji chicken curry, Nagpur Special Saoji Chicken, Authentic Recipe,Spicy Saoji Chicken lसावजी चिकन,सावजी चिकन मसाला,नागपूरची सावजी चिकन करी , झणझणीत वरहाड़ी चिकन,मटण रस्सा हो तो make Saoji mutton curry,गावाकडील पद्धतीची काळ मटण Saoji mutton curry recipe,Saoji chicken curry recipe,Saoji Chikan Recipe, Saoji chicken recipe in Marathi, Nagpur सावजी चिकन,maharashtrian recipes spacial warhadi style chicken masala, maharashtrian mutton recipe in Marathi,Saoji chicken grevy, Marathi recipe,Marathi video Saoji chicken, Chicken masala,spicy fake chicken curry, spicysaoji chicken curry ,Nagpur Spicy chicken,Saoji chicken recipe Marathi,Marathi padarth, Maharashtrian padarth,maharashtrian Jevan, Saoji chicken recipe Marathi Recipes Gharchi Aathvan,Saoji chicken master recipe, Saoji chicken ruchkar mejwani ,Saoji chicken recipe vahrevah, masala savji chicken recipe, Saoji chicken curry Nagpur,Saoji Chicken Recipe by Sanjeev Kapoor, झणझणीत सावजी चिकन रेसीपी सावजी मसाला, सावजी सुकी चिकन,सावजी मटण मसाला saoji chicken restaurants nagur maharashtr,Saoji chicken curry recipe in hindi Saoji chicken curry in Marathi Village food, chicken curry recipe for bachelors ,punjabi dhaba chicken curry recipe सावजी चिकन साहित्य चिकन 750 ग्राम साधं जीर 1 चमचा शहाजीर 1 चमचा काळे मिरची 2चमचा बडीशेप 1 चमचा खसखस 1चमचा लवंग 10 ते 12 चक्रफुल 2 दालचिनी 1/1/2 इंच जायफळ पाव चमचा हिरवी वेलची 3 ते 4 जावेत्री 1 लाल फूल 1 तेजपतता 3 चणाडाळ 2चमच तांदूळ 2 चमचा सूकई मिरची लवंगी 10 ते 12 काळी वेलची 2 भाजलेले कांदे 2 भाजलेले खोबरे एक वाटी लसूण 7 ते 8 आलं 2इंच पालक 2 पान हळद 1/2चमच मिठ चवीप्रमाणे तेल 3 मोठे चमचा कोथिंबीर मूठभर कोल्हापूरी घाटी मसाला 2मोठे चमचा कृति चिकनला मिठ आणि हळद लावून साईटला ठेवा आणि सर्व खडे मसाले व्हिडिओ दाखवलेल्या प्रमाणे भाजून घ्या नंतर खोबरं भाजा ,कांदा बारीक चिरून भाजून घ्या भाजलेले खडे मसाले बारीक वाटून घ्या त्याच्यातच खोबरं , किसून त्याच्यातच वाटा कांदा, पालक, कोथिंबीर आलं ,लसूण सर्व एकत्र करून वाटून घ्या सावजी चिकनचा मसाला तयार कढई गरम झाली की तेल चिकन घाला चांगलं चिकन परतून झाकण ठेवून वाफवून घ्या नंतर झाकण काढून गॅस मोठा करून पाच मिनिटे चिकन परतून घ्या नंतर गॅस बारीक करा आणि वाटलेले वाटण हळद कोल्हापूरी घाटी मसाला घालून चार ते पाच मिनिटे चिकन परतून घ्या मसाला परतताना मसाला करपू नये म्हणून दोन चमचे पाणी घाला चिकन मसाला एक हात ते आठ मिनिटे परतून झाल्यावर गरम पाणी घाला मिक्स करा चवीप्रमाणे पाणी मिठ घालून झाकण ठेवून 15मिनिट शिजवून घ्या आपले झणझणीत सावजी चिकन करी तयार आजच साधं सोप्या पद्धतीने बनवलेले सावजी चिकन आवडले तर नक्की लाईक शेअर करा 🙏 नविन पदार्थ वापरून बनवलेली पालक ची भाजी • नविन पदार्थ वापरून बनवलेली पालकची भाजी केल... उपवासाची अठलांची भाजी /फणसाच्या बियांची भाजी • वटपौर्णिमा स्पेशल उपवासाची भाजी lफणसाच्या ... अळूवडीची टेस्ट असणारा अळूच्या पानाचा झटपट नविन पदार्थ • अळू वडीचीच टेस्ट असणारा अळूच्या पानाचा झटप... आंब्याची पूरणपोळी भाग 2 • खास पद्धतीने लुसलुशीत आंब्याची पोळी भाग2 l... बिना वाटणाची वांगी बटाटा चवळीची रसरसीत भाजी • बिना वाटणाची भाजी l चवळी वांगं बटाटा रसरशी... सुक्या बोमबिलची चटणी • सुक्या बोंबिलची झणझणीत चटणी l Sukya Bombi... Trishach baras / awt4irkc5ni