У нас вы можете посмотреть бесплатно 10 मिनिटात झटपट महाराष्ट्रीयन दिरडे बनवा Easy to make Dirde Breakfast или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
दिरडे (Dirde) ही एक पारंपारिक आणि अतिशय सोपी महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. बेसन, कांदा / टोमॅटो आणि मसाले वापरून काही मिनिटांत हा चविष्ट नाश्ता तयार होतो. ऑफिस, शाळा किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी दिरडे उत्तम पर्याय आहे. दिरडे रेसिपी | Dirde recipe |Maharashtrian Dirde | Besan dirde | झटपट नाश्ता |Maharashtrian breakfast | Instant recipe | दिरडे कसे बनवतात | दिरड्याची सोपी रेसिपी |दिरडे recipe in Marathi | Healthy Maharashtrian breakfast ideas 🥣 6. Ingrediens: 1 कप बेसन पीठ १ टोमॅटो 2-3 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या) 1/2 टेबलस्पून कोथिंबीर चवीनुसार मीठ हळद लाल तिखट पाणी (पातळ घोळ बनवण्यासाठी) तवा शेकण्यासाठी तेल Instruction: 1. एका भांड्यात बेसन पीठ घ्या. 2. त्यात टोमॅटो, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, हळद, लाल तिखट व मीठ घाला. 3. पाणी घालून पातळ पण वाहत्या मिश्रणाचा घोळ तयार करा. 4. गरम तव्यावर थोडे तेल लावा 5. मोठ्या डावाने घोळ तव्यावर घालून गोल पसरवा. 6. पलटून दोन्ही बाजू खमंग होईपर्यंत शेकून घ्या. पारंपरिक 🥕 गाजर हलवा: • पारंपरिक 🥕गाजर हलवा रेसिपी | मऊ, स्वादिष्ट... 10 मिनिटात बनवा शेवई खीर: • 10 मिनिटांत परफेक्ट शेवई खीर 😍 | Halwai St... Healthy पालक भाजी: • पालक भाजी | Healthy Palak Bhaji Recipe | 5... उपवासाची आमटी वरई भात: • उपवासाची खास आमटी | वरई भात रेसिपी | Easy ... चविष्ट शेवग्याचे वरण: • चविष्ट शेवग्याचे वरण | Healthy Moringa Dal... 5 मिनिटात बनवा कुरकुरीत कोबी भजी: • 5 मिनिटात कुरकुरीत कोबी भजी 😍 | Crispy Kob... उरलेल्या चपातीपासून बनवा स्वादिष्ट लाडू: • उरलेल्या चपातीपासून बनवा स्वादिष्ट चपातीचा... खमंग पालक भजी: • खमंग पालक भजी रेसिपी | कमी साहित्यात पालक ... पारंपरिक महाराष्ट्रीयन तीळगुळ पोळी: • पारंपरिक महाराष्ट्रीयन तीळ गुळ पोळी | Tilg... शेपू भाजी कशी करायची: • शेपू भाजी कशी करावी | Shepu Bhaji Recipe |... Crispy Bread पॅटीस: • Crispy Bread पॅटीस Recipe | झटपट ब्रेड पॅट... Crispy कोबी वडे: • Crispy कोबी वडे 😍 | कुरकुरीत कोबी वडे रेसि... Crispy आलू चीज बॉल: • Crispy आलू चीज बॉल रेसिपी | Cheesy Potato ... पौष्टिक मटकी भाजी: • झणझणीत मटकी भाजी | Healthy Matki Bhaji Rec... झटपट मटकी भात: • झटपट मटकी भात रेसिपी | Healthy Matki Bhat ... बटाट्याच्या उरलेल्या भाजीपासुन बनवा पराठा: • बटाट्याच्या उरलेल्या भाजीपासुन बनवा स्वादि...