У нас вы можете посмотреть бесплатно Nane Ghat | Ancient Trade route | Malsjej Ghat | Satvahana Kings | नाणे घाट | जकातीचा रांजण SNTVlogs или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील कदाचित सर्वात जुना टोल नाका!! हा जकात नाका चक्क 2200 वर्षांपूर्वी बांधण्यात आला महाराष्ट्राच्या वैभवशाली राजधानीतून बैलांचे मोठमोठे तांडे घेऊन सार्थवाह ह्या रस्त्यावरून सोपऱ्याच्या बंदरात मौल्यवान सामान घेऊन जायचे व ग्रीक रोमन व्यापाऱ्यांचा माल दक्षिणापथाच्या समृद्धीत भर घालण्यास आणायचे. त्याचबरोबर आपण मागोवा घेऊया महाराष्ट्राच्या आद्य सार्वभौम राजकुळाचा, आणि जाणून घेऊया 2200 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या कदाचित महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री राज्यकर्तीची कथा चला तर मग आपली सफर सुरू करूया!! येत आहात ना आमच्यासोबत ?? ह्या व्हिडियो बद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. व्हिडियो आवडल्यास आपल्या परिचिताना नक्की forward करा व गडकिल्ले आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक व ऐतिहासिक गाथा पहायला आमचे चॅनेल subscribe करा ही विनंती 🙏🙏 ================================ संदर्भ - सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप ह्यांचा इतिहास आणि कोरीव लेख - डॉ वा. वी. मिराशी पुणे जिल्हा गॅझेट http://www.misalpav.com/node/18892 http://vitthal-laxman-khot.blogspot.c... https://marathivishwakosh.org/29568/ =====≠====================≠====== Music Credits - Song : SOUTH INDIAN LOVE TABLA BELLS - By Flute / by-flute Music Promoted By Music Restored - Music For Content Creators • ( No Copyright Music) Indian Instrumental ... ========≠========≠===≠====≠≠===== अधिक माहितीसाठी आम्हाला खाली दिलेल्या लिंक्स वर फॉलो करा. Facebook : / sntvlogs Instagram : / sahyadrinaturetrails