У нас вы можете посмотреть бесплатно मोदींच्या हिंदुत्वाची खरी परीक्षा बंगालमध्ये? | Prashant Dixit | Behind The Scenes | Think Bank или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
हिंदुत्वाच्या राजकारणाची मर्यादा संपली आहे का? भाजपला आता नव्या मित्रपक्षांची गरज भासतेय? बंगालचं हिंदुत्व आणि संघाचं हिंदुत्व यात नक्की काय फरक आहे? बंगालचं राजकारण देशाची दिशा ठरवणार का? पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या प्रादेशिक अस्मितेसमोर भाजपचा निभाव लागेल? बंगालमध्ये भाजपला स्थानिक चेहऱ्याची उणीव भासतेय? दिल्लीत केजरीवालांची जादू पुन्हा चालणार का? अरविंद केजरीवाल 'इंडिया' आघाडीचा चेहरा बनतील? राहुल गांधींची 'सायकोलॉजिकल वॉरफेअर' रणनीती मोदी सरकारला जड जाणार का? तमिळनाडूचे स्टॅलिन राष्ट्रीय राजकारणात चमकणार का? 'मोदी है तो मुमकिन है' या घोषणेमुळे प्रशासनात आळशीपणा आलाय का? प्रशासकीय चुकांमुळे मोदी सरकारची अडचण वाढतेय? विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीत बिघाडी नक्की कशामुळे? एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपसमोर शरणागती पत्करेल का? शरद पवारांची पुढची चाल काय असेल? अजित दादांनंतर राष्ट्रवादीचं भवितव्य काय असेल? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीचा राजकीय फायदा कोणाला होईल? आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात देशाच्या राजकारणात कोणते मोठे फेरबदल अपेक्षित आहेत? ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रशांत दीक्षित यांनी भारतीय राजकारण, आगामी निवडणुका आणि सत्तेच्या समीकरणांवर 'थिँक बँक'वर केलेलं सडेतोड आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण. ========================== Join us on Think Bank for an in-depth political briefing with veteran analyst Prashant Dixit, as he evaluates the shifting power dynamics of Indian politics ahead of crucial elections. This discussion dives deep into the clash between centralized ideological visions and regional identities that are reshaping the national landscape. Prashant Dixit provides a forensic analysis of the current political climate, questioning whether the BJP’s Hindutva platform has reached an electoral saturation point, necessitating a shift toward administrative execution and governance. He evaluates Mamata Banerjee’s localized leadership in West Bengal as a formidable challenge to the BJP's national narrative and examines the "TINA" (There Is No Alternative) factor in the context of a fragmented but assertive opposition. The discussion further explores the internal dynamics of the RSS during its centenary year, the potential for a major cabinet reshuffle, and the future of regional power players like Arvind Kejriwal and the leadership in Maharashtra. Dixit’s insights offer a strategic roadmap to understanding how India’s political structures are evolving to meet the demands of a new decade. प्रशांत दीक्षित यांनी या मुलाखतीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातल्या राजकीय हालचालींचा वेध घेतलाय. ते सांगतात की, केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आता निवडणुका जिंकणं कठीण असून भाजपला आता प्रशासकीय कामावर जास्त भर द्यावा लागेल. बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी निर्माण केलेलं प्रादेशिक अस्मितेचं आव्हान आणि इंडिया आघाडीतल्या नेत्यांची वाढलेली महत्त्वाकांक्षा यावर त्यांनी सविस्तर भाष्य केलंय. अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींच्या बदलत्या रणनीतीमुळे मोदींसमोर 'टीनाने' (TINA) पर्याय उभा राहतोय का, हे बघणं महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्रातली राजकीय शांतता आणि संघाच्या शताब्दी वर्षातील उपक्रम भविष्यात मोठे बदल घडवून आणू शकतात असं त्यांना वाटतं. ========================== About the Speaker: Prashant Dixit is a veteran political analyst and journalist with decades of experience in decoding Indian elections, regional dynamics, and the intersection of ideology and governance. This video is crucial for political observers, students of Indian democracy, and anyone looking to understand the complex maneuvers behind the upcoming state and national elections. Don't forget to like, share, and subscribe to Think Bank for more insightful discussions and expert analyses on topics that matter! #PrashantDixit #IndianPolitics #ModiVsMamata #Hindutva #Election2026 #RahulGandhi #BJPStrategy #MaharashtraPolitics #RSSCentenary #ThinkBank #MarathiPodcast