У нас вы можете посмотреть бесплатно मी माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त तोफा ह्याच गडावर बघितल्या | रसाळ गड (Rasalgad) или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
खेड तालुक्याच्या पूर्वेस महाबळेश्वर - कोयना डोंगररांग पसरलेली आहे. या डोंगर रांगेपासून सुटावलेल्या समांतर डोंगर रांगेत रसाळगड, सुमारगड व महीपतगड हे तीन किल्ले आहेत. यापैकी रसाळगडाची उंची सर्वात कमी आहे. हे किल्ले एकमेकांजवळ असल्यामुळे अनेक ट्रेकर्स रसाळगड - सुमारगड - महीपतगड असा ट्रेक करतात. किंवा महीपतगड - सुमारगड - रसाळगड असाही ट्रेक करतात. पोहोचण्याच्या वाटा : १) खेड वरून वाडी पेठला (रसाळगडाच्या पायथ्याचे गाव ) दिवसातून 2/3 बस जातात. किंवा खाजगी वहानाने पाऊण तासात आपण वाडी पेठला पोहोचतो. वाडी पेठ मधून 20 मिनिटात आपण गडावर पोहोचतो. २) महिपतगडवरून सुमारगड मार्गे :- महिपतगडवरून सुमारगड मार्गेसुद्धा रसाळगड गाठता येतो. हे अंतर साधारणतता ८ तासांचे आहे. जंगल दाट असल्याने वाट चुकण्याचा फार संभव आहे. त्यामुळे वाटाड्या बरोबर घ्यावा, राहाण्याची सोय : झोलाई देवीच्या मंदिरात व बाहेरील ओट्यावर ६0 ते ७0 माणसे राहू शकतात. बाहेरील ओट्यावर झोपल्यास सापांची काळजी घ्यावी. जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही पण गडाखाली वाडी पेठमध्ये जेवणाची सोय होते. पाण्याची सोय : गडावरील देव टाक्यात पिण्याचे पाणी बारामही उपलब्ध आहे. वाडी पेठ मध्ये मात्र डिसेंबर नंतर पाण्याची कमतरता जाणवते. जाण्यासाठी लागणारा वेळ : वाडी पेठ मधून गडावर जाण्यास 20 मिनिटे लागतात. ------------------------------------------------ जय शिवराय ....!!! आपला एक दुर्ग संवर्धन कार्य दाखवणारा एकमेव मराठी Youtube चॅनेल आहे ..!! Instagram : https://www.instagram.com/mi_durg_rak... WhatsUp Channel : https://whatsapp.com/channel/0029VaDw... WhatsUp Group : https://chat.whatsapp.com/CUbzMHOfeKp... Keyword : rasalgad rasalgad fort ghera rasalgad rasalgad jatra rasalgad fort khed rasalgad fort trek ratnagiri rasalgad khed ratnagiri khed ratnagiri forts of maharashtra ghera rasalgad tre Rasalgad drone shot Rasalgad khed Rasalgad swapnil kalbhor video Mahilat gad Sumar gad Marathi youtube video Gadkille video Shivaji maharaj video