У нас вы можете посмотреть бесплатно Gingee fort | Part 2 | जिंजीला इंग्रज ‘ट्रॉय ऑफ इस्ट’ म्हणायचे | जिंजी किल्ला | Shivaji Maharaj или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
व्हिडीओ पाहणारा प्रत्येकजण DESCRIPTION वाचतोच असं नाही. तुम्ही इथे डिस्क्रिप्शन वाचण्यासाठी आलात ही संवेदनशील प्रेक्षकाची लक्षणं आहेत. आनंद आहे. पुढील इतिहास वाचण्यापूर्वी हा व्हिडीओ तुम्ही इतर मित्र, नातेवाईकांसोबत आवर्जून शेअर करा. कारण छत्रपतींच्या या इतिहासातून बरेच पैलू शिकता येतात. जितकं शिकता येईल तितकं शिकून घ्यावं. फार बोलत नाही. सूज्ञ आहात.. Gingee Fort जिंजी किल्ला हा अभेद्य आणि अजिंक्य. फक्त शब्दशः नाही. प्रत्यक्षात! किल्ल्यावर चालून आलेला शत्रू शेवटच्या क्षणापर्यत राजापर्यत पोहोचू नये यासाठी बालेकिल्ल्याच्या शेवटासही खंदक बनवणे यावरून तुम्ही या किल्ल्याची अभेद्यता सहज समजू शकता. असा किल्ला महाराज युद्ध न करता जिंकतात ही साधी बाब नाही. त्यांचा दरारा शत्रूला हार पत्करण्यास भाग पाडतो यात त्यांच श्रेष्टत्व स्पष्ट होतं. हा किल्ला विस्तृतपणे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. माथा गाठेपर्यत तुम्ही कुठेही रस्ता हरवणार याची जबाबदारी मी व्हिडीओत घेतलीय. हा किल्ला फिरताना मी जिंजीच्या प्रेमात पडलो. तुम्हीही पडाल.. ----------- Follow Us – Twitter - / rwrane Instagram - / roadwheelrane Facebook - / roadwheelrane Youtube - / @roadwheelrane -------- धान्यकोठाराजवळ 'कलम' या मापाचा उल्लेख करण्यात आला आहे. हे माप नेमके किती हे शोधण्याचा प्रयत्न जारी आहे. आपल्याला माहित असल्यास कमेंटमध्ये जरूर कळवा. ----------- व्हिडीओतील सिनेमॅटिक्स तसेच हे शिवकार्य सर्वोत्तम करताना काही निनावी कलाकृती सामावून घ्याव्या लागल्या आहेत. (व्हायरल आणि फॉरवर्डच्या जमान्यात नेटवर या कलाकृती सहज सापडतात) अशावेळी त्यांचे क्रेडीट्स देण्यासाठी आम्ही स्वतः आतुर आहोत. आम्ही कलेचा, कलाकारांचा आदर करतो. कृपया कोणास त्यांची कलाकृती आढळल्यास ओळख पटवून द्यावी. क्रेडीट्स देण्यात येतील. धन्यवाद. ----------- महाराजांचा दक्षिणदिग्विजय डॉक्युमेंटरी पद्धतीत पाहायचा असल्यास तसं कमेंटमध्ये कळवा. एक उत्तम कलाकृती तुमच्यासमोर नक्की ठेवू ----------- Special THANKS! आमच्या बहुप्रतीक्षित जिंजी दौऱ्यासाठी सर्वाधिक सहकार्य, मार्गदर्शन #LetsReadIndia या टीमकडून मिळाले आहे. मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील तमाम जनतेला 'पुस्तकप्रेमात' पाडण्याचं कौतुकपात्र काम ही टीम करत आहे. केवळ पुस्तकं वाचा म्हणून या टीमचं काम संपत नाही. ही टीम त्यापुढे जाऊन प्रत्यक्ष प्रोत्साहन देताना थेट एक पुस्तकच हातात ठेवते, ते वाचायला लावते, पुस्तक वाचून कसं वाटलं - त्याचा रिव्ह्यूही लिहायला लावते. यामुळे काय होतं तर मेंदू चालत राहतो, काहीतरी वेगळा विचार करण्याचा प्रयत्न करतो. आणि हेच या टीमचं यश आहे. अशा भन्नाट टीमसोबत तुम्हालाही काम करता येईल. फार कष्ट घेण्याचे गरज नाही. letsreadindia.com या वेबसाईटवर जा. ही टीम काय काय करते पहा. याव्यतिरिक्त त्यांच्या @letsReadIndia या ट्विटर हॅन्डलला जाऊन तुम्ही भेट देऊ शकता. मस्त स्पर्धेत सहभागी व्हा. पुस्तक जिंका.. सॉरी. पुस्तक 'कमवा'! ------------ GoPro Hero 8 Black : https://amzn.to/3ehYZzl Secondory DSLR Camera (Canon EOS 1500D) : https://amzn.to/3tytJ5Q Primary DSLR Camera : (Canon EOS 200D II) https://amzn.to/3n0jh4s ------------- Music Credits • Licence: You’re free to use this song in any of your videos, but you must include the following in your video description (Copy & Paste): Song: Fredji - Happy Life (Vlog No Copyright Music) Music provided by Vlog No Copyright Music. Video Link: • Fredji - Happy Life (Vlog No Copyrigh... #NoCopyrightMusic #VlogMusic #VlogNoCopyrightMusic ------------- Credit Music: Valiant - AShamaluevMusic Epic Inspirational and Cinematic Motivational Background Music by AShamaluevMusic bensound.com Mixkit.com Sound Effects: zapsplat.com ------------- Join this channel to get access to perks: / @roadwheelrane