У нас вы можете посмотреть бесплатно Latur कुंभाचा समारोप | पुरणपोळीची महापंगत | लाखो पोळ्या или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Latur कुंभाचा समारोप | पुरणपोळीची महापंगत | लाखो पोळ्या #news #trending #marathinews #latur #लातूर #maharashtra #new #जिल्हा #latur #laturupdates #devendrafadnavis #government #varkari #mahkunbh #kirtn #Tukaram महाराज #Sant तुकाराम लातूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच वारकऱ्यांचा महा कुंभ होणार आहे लातूर जिल्ह्यातील खंडापूर गावातील 400 एकरात भव्य महा कुंभ होत आहे या महाकुंभामध्ये वारकऱ्यांना आणि येणाऱ्या भाविकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे गावागावांमधून भाकरी चपात्या या महा कुंभाच्या ठिकाणी पोहोचवल्या जातात आणि मग दिवसभर या जे वारकरी आणि भाविक महा कुंभामध्ये येत आहेत तिथे वाढल्या जातात लाखोंच्या पंक्ती दिवसभरामध्ये पाहायला मिळतात जेवढे लोक वारकरी संत मंडळी इथे येतात त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली या सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी आज महापंथीचा आयोजन करण्यात आलेला आहे या महागपतीमध्ये खास पुरणपोळ्या लाखो वारकरी भाविकांनी कुंभमेळ्यात येणाऱ्या साठी अनोखी पर्वणी असेल अनेक गावांमधून लाखो पुरणपोळ्या कुंभामध्ये दाखल झाल्यात कुंभार मध्ये पुरणपोळ्याची एकत्रित मोठी महापंगत विशेष ठरणार आहे.. ही मोठी महापंगत आज पार पडली महा कुंभाचा समारोप झाला आणि या समारोपला आलेल्या वारकऱ्यांसह लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्र मधून आलेल्या भाविकांची पुरणपोळ्याच्या जेवणांना महाप्रसादा द्वारे सांगता झाली ही अनोखी पुरणपोळ्याची महापंगत पहिल्यांदाच पाहायला मिळाली