У нас вы можете посмотреть бесплатно महाड नडगाव मध्ये छत्रपती शिवरायांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी,शिव सेवा संस्था नडगाव तर्फे или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#tejmarathinews #latestnews #chhatrapatishivajimaharaj #hindinews #breakingnews महाड नडगाव मध्ये छत्रपती शिवरायांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी.... शिव सेवा संस्था नडगाव तर्फे साजरा होणाऱ्या शिवजयंतीला नडगाव ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद... तारखेनुसार साजरा होणाऱ्या शिवजयंतीला नडगाव मधील अबाल वृद्ध, महिला, पुरुष आणि बालकांचा उदंड प्रतिसाद संपूर्ण गावातून शिवरायांचे पालखी मिरवणूक काढत केला जल्लोष साजरा.... शिव सेवा संस्था नडगाव तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन.... अँकर :- महाड तालुक्यातील नडगाव गावात गेली पाच शिवजयंती तारखेनुसार 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी होत असून या गावातील शिवभक्त शरद मांडे यांनी ही संस्था स्थापन केल्यानंतर या गावातील शिवभक्तांना हाताशी धरून गावामध्ये छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि तेव्हापासून नडगाव गावामध्ये जाणता राजा, स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती मोठ्या थाटामाटाने साजरी होत आहे गावातील आबाल वृद्ध महिला पुरुष, बालगोपाल महिला वर्ग आणि तरुणांचा या शिवजयंती मध्ये मोठा सहभाग पाहायला मिळतो किल्ले रायगड वरून आणलेली शिवज्योत महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ही शिवज्योत गावातील महिला वर्ग घेऊन येत असतात आणि गाव पंढरीच्या मंदिरातून ही शिवज्योत छत्रपतींच्या मूर्तीच्या ठिकाणी आणून शिवरायांचा जल्लोष केला जातो संपूर्ण गावांमधून गावचे नागरिक या शिवजयंतीला आवर्जून उपस्थित राहतात शिवजयंतीनिमित्त मंडळाच्या वतीने अनेक वेगवेगळे धार्मिक अध्यात्मिक, सामाजिक कार्यक्रम राबवले जातात हे कार्यक्रम वर्षभर ही संस्था राबवत असते आज शिवजयंतीला देखील अनेक धार्मिक कार्यक्रम राबवत आहे. संपूर्ण गावातून छत्रपती शिवरायांची पालखी मिरवणूक काढत ढोल ताशांच्या गजरात ही पालखी पुन्हा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ येऊन थांबते आणि शिवरायांचे महाआरती केली जाते समस्त गावातून महिला वर्ग आपल्या जाणत्या राजाला औक्षण करून पूजा करताना चे चित्र पाहायला मिळते अतिशय एकोप्याने हा शिवजयंतीचा कार्यक्रम शिव संस्था नडगाव आणि ग्रामस्थांच्या वतीने साजरा केला जातो ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मराठी रायगड