У нас вы можете посмотреть бесплатно CHINCHABA DEVI SONG | PAHILA MAAN MAJHYA CHINCHABA DEVILA | APALI GALLI APALI MANAS | RELAX MARATHI или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Create By Ajinkya Todankar. Thanks Shirke Music production team. पहिला मान माझ्या आई चिंचबा देवीचा माझ्या आईचा माझ्या चिंचबा देवीचा नंतर गल्ली नंतर माझी माणसं, माझे गाव, त्याचे बोरली नाव , आपली गल्ली आपली माणसं, जय चिंचबा देवी माऊली… आई बोर्ली गावची माय… 🎤 हा गाव आमची शान, ही बोर्ली आमची शान, पहिला मान माझ्या आई चिंचबा देवीचा, हो हो पहिला मान, माझ्या आईचा माझ्या चिंचबा देवीचा, माझ्या आईचा, माझ्या गावदेवीचा आई चिंचबा देवीचा आपला गाव आपला नाव, आपली गल्ली आपली माणसं, आपली बोरली आपली शान, 🎵 पहिला मान माझ्या आई चिंचबा देवीचा पहिला मान माझ्या आई जाखमता देवीचा माझ्या आईचा माझ्या चिंचबा देवीचा नंतर गल्ली नंतर माझी माणसं, माझे गाव, माझे बोरली गाव , आपली गल्ली आपली माणसं, सुख-दुःखात साथ देणारी, आपुलकीची ही ओळख खासं, माती इथली सोन्यासारखी, मनं इथली देवासारखी, माझ्या आईच्या कृपेने फुलतो सारा गाव, आमचा बोर्ली गाव अभिमान खासं, आपली गल्ली आपली माणसं खास. ➡️ पहिला मान माझ्या आई चिंचबा देवीचा माझ्या चिंचबा मातेचा माझ्या आईचा भरला दरबार, भक्तांसाठी खुला संसार, नवसाला पावणारी आई, दुःख हरणारी माझी माऊली आई, शिमग्यात गाव उजळती सारे , घंटानादाने आसमंत भरती, ➡️ पहिला मान माझ्या आई चिंचबा देवीचा बोर्ली पंचतन गावची माती पवित्र, चिंचबा देवीच्या नावाने गाव झाले पवित्र, आईची छाया आमच्या डोक्यावर, भाग्य आमचं झालं चित्र, पाणी, वारा, शेत आणि रान, आमच्या आईच्या कृपेने झाले महान, ➡️ पहिला मान माझ्या आई चिंचबा देवीचा माझ्या आईचा माझ्या चिंचबा देवीचा नंतर गल्ली नंतर माझी माणसं, माझे गाव, माझे बोरली गाव , धन्य ती आई माऊली आमची रखवाली, सर्व संकट दूर टाळी, तुझ्या चरणी नतमस्तक होऊ, जीवनभर तुझं नाव घेऊ, माझ्या चिंचबा देवीचा जयजयकार, बोर्ली गावचा हो जयघोष फार , माझ्या बोर्ली पंचतन गावचा हो जयघोष फार , ➡️ पहिला मान माझ्या आई चिंचबा देवीचा पहिला मान माझ्या आई जाखमाता देवीचा माझ्या आईचा माझ्या चिंचबा देवीचा नंतर गल्ली नंतर माझी माणसं, माझे गाव, माझे बोरली गाव , माझ्या आईचा माझ्या चिंचबा देवीचा धन्य ती आई माझी चिंचबा देवी. धन्य ती आई माझी चिंचबा देवी. पहिला मान माझ्या आई चिंचबा देवीचा पहिला मान माझ्या आई जाखमाता देवीचा आपली गल्ली आपली माणसं, आपली गल्ली आपली शान…