У нас вы можете посмотреть бесплатно " или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🌺"श्री गणेश मंदिर भव्य उद्घाटन सोहळा"🌺 🚩दगडासारक्या, कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची, जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता, आयुष्याला लाभते. 🚩 दुसरा दिवस ९ मे २०२५ श्री गणेश भगवान याग सोहळा प्राणप्रतिष्ठापना सोहळा शुभारंभ 🌺🙏🏻🌺 दिनांक:- ८ आणि ९ मे २०२५ पत्ता:- मु. पो. तुरळ तेलेवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ जेव्हा जेव्हा धर्माचा ह्यास होतो आणि जेव्हा जेव्हा अधर्माची वाढ होते, तेव्हा तेव्हा मी स्वतः प्रकट होतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मासंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥ सज्जनांच्या रक्षणासाठी मी येतो. दृष्टांचा संहार करण्यासाठी मी येतो. धर्माच्या स्थापनेसाठी मी येतो आणि युगा-युगात मी जन्म घेतो.